लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय, मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्राला देहदान करणार - Marathi News | Aditya Pancholi pledges to donate his body to medical science after his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय, मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्राला देहदान करणार

वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय संशोधनात मदत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अभिनेत्यानं म्हटलं आहे. ...

लाडक्या बहि‍णींसाठी सुप्रिया सुळेंचा पुढाकार, वाढीव हप्त्याबाबत महायुती सरकारला केली सूचना - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction on mahayuti govt give assurance about ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींसाठी सुप्रिया सुळेंचा पुढाकार, वाढीव हप्त्याबाबत महायुती सरकारला केली सूचना

Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना ३ हजार रुपये देणार होतो, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

जुन्नरच्या कॉम्प्युटर इंजिनिअरने लावली बारटोक वांगी अन् करून दाखविली नोकरीपेक्षा शेती भारी - Marathi News | A computer engineer from Junnar cultivation of bartok brinjal and showed that farming is more than a job | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्नरच्या कॉम्प्युटर इंजिनिअरने लावली बारटोक वांगी अन् करून दाखविली नोकरीपेक्षा शेती भारी

जुन्नर तालुक्यातील रोहोकडी येथील शेतकरी अजिंक्य प्रभाकर मुरादे यांनी पारंपरिक पद्धतीने १ एकर क्षेत्रात वांग्याचे बारटोक वाण लावले. त्यापासून शेतकऱ्याला आर्थिक फायदा झाला आहे. ...

कितीही दुर्लक्षित केले तरी छत्रपती शाहूंचे विचार संपणार नाहीत, खासदार शाहू छत्रपतींचा भाजपला इशारा  - Marathi News | Chhatrapati Shahu thoughts will not end no matter how much they are ignored, MP Shahu Chhatrapati warns BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कितीही दुर्लक्षित केले तरी छत्रपती शाहूंचे विचार संपणार नाहीत, खासदार शाहू छत्रपतींचा भाजपला इशारा 

कोल्हापुरात शाहूप्रेमींची सरकार विरोधात निदर्शने ...

व्यवसाय उभारण्यासाठी मिळते अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून ५० लाखांपर्यंत कर्ज - Marathi News | Loan up to 50 lakhs is available from Annabhau Sathe Corporation for setting up business | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :व्यवसाय उभारण्यासाठी मिळते अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून ५० लाखांपर्यंत कर्ज

आर्थिक योजना : मातंग समाजासह तत्सम जातीसाठी सवलत ...

लंकेविरुद्ध १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi चा डंका! सेमीत २४ चेंडूत ठोकली फिफ्टी - Marathi News | India vs Sri Lanka U19 Asia Cup semifinal Vaibhav Suryavanshi leads India run chase with 24 ball fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लंकेविरुद्ध १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi चा डंका! सेमीत २४ चेंडूत ठोकली फिफ्टी

आशिया कप स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यातील फ्लॉप शोनंतर बॅक टू बॅक हिट शो! ...

बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर - Marathi News | Bangladesh Army deploys killer drones in 'Chicken Neck' area; Government of India on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर

बांग्लादेशसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर हाय अलर्टवर असून, शेजारच्या प्रत्येक पावलावर बारीक नजर ठेवून आहे. ...

Goat Management : सुदृढ करडे मिळण्यासाठी गाभण शेळीची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News How to take care of pregnant goat to get healthy goat Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goat Management : सुदृढ करडे मिळण्यासाठी गाभण शेळीची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर 

Goat Management : शेळीचा गाभण अवस्थेतील (Pregnant Goat Management) शेवटचा दीड महिना व प्रत्यक्ष वेत हा अतिशय महत्त्वाचा काळ असतो. ...

Ironman Competition 2024: असीम साहस अन् जिद्दीच्या जाेरावर वयाच्या सत्तरीत ते ठरले ‘आर्यनमॅन’ - Marathi News | He became an Aryanman at the age of seventy due to his immense courage and determination. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ironman Competition 2024: असीम साहस अन् जिद्दीच्या जाेरावर वयाच्या सत्तरीत ते ठरले ‘आर्यनमॅन’

नवनाथ झांजुर्णे यांनी नियाेजनबद्ध आहार, व्यायाम, जाेरावर नुकत्याच बहारीन (मध्य पूर्व) येथे पार पडलेल्या ‘आर्यनमॅन ७०.३’ स्पर्धेत सहभागी हाेत ‘आर्यनमॅन’चा किताब पटकावला ...