लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस - Marathi News | jai bhim slogans echoed in parliament premises congress issues notice of violation of rights against amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी-शर्ट,  प्रियांका गांधींनी निळ्या रंगाची साडी घातली होती. काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे घालून दाखल झाले होते.  ...

जीएसटी अभय योजना, मिळणार ३ हजार कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती - Marathi News | gst abhay yojana will get 3 thousand crore dcm ajit pawar informed in the legislative assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएसटी अभय योजना, मिळणार ३ हजार कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

तीन वर्षांच्या जीएसटीच्या थकबाकीमुळे राज्य आणि केंद्राच्या तिजोरीत प्रत्येकी तीन हजार कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. ...

अक्षयचे पालक आरोपी नाहीत, त्यांचा दोष नाही; बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाने केले स्पष्ट - Marathi News | akshay shinde parents are not accused they are not at fault mumbai high court clarifies in badlapur case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षयचे पालक आरोपी नाहीत, त्यांचा दोष नाही; बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

आम्ही कुठेही गेल्यावर आम्हाला लक्ष्य केले जाते. आम्हाला बदलापूर येथील घरात राहता येत नाही. आम्हाला आमच्या घरातून हाकलण्यात आले आहे. आम्ही कल्याणला रेल्वे स्थानकात राहतो. नोकरीही देण्यात येत नाही. त्यामुळे आमच्याकडे पैसे नाहीत, अशी व्यथा पालकांनी न्या ...

स्टेअरिंग नेमके कुणाच्या हाती? गूढ कायम; नौदलाच्या स्पीड बोटीवरील सहापैकी चौघांचा मृत्यू - Marathi News | who exactly was steering mystery remains after second day four out of six on board navy speed boat die | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेअरिंग नेमके कुणाच्या हाती? गूढ कायम; नौदलाच्या स्पीड बोटीवरील सहापैकी चौघांचा मृत्यू

स्पीड बोट नेमकी कशासाठी फेऱ्या मारत होती? ओईएमचे कर्मचारी का आलेले? यासह नीलकमल बोटीसंबंधितही सर्व तपशील मेरीटाइम बोर्डाकडून मागविण्यात आला. ...

रवींद्र वायकरांना मोठा दिलासा! निवडीविरुद्धची अमोल कीर्तिकरांची याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | big relief for ravindra waikar mumbai high court rejects amol kirtikar petition against election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकरांना मोठा दिलासा! निवडीविरुद्धची अमोल कीर्तिकरांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

रवींद्र वायकर यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी अमोल कीर्तिकर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.   ...

ड्रमच्या आधारावर बाळाला कुशीत घेवून तरंगत होता; हातून थोरला निसटला अन् पत्नीनेही गमावले प्राण - Marathi News | ashraf was floating with his 10 month old baby the elder son escaped from his wife hands and after some time she also went missing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रमच्या आधारावर बाळाला कुशीत घेवून तरंगत होता; हातून थोरला निसटला अन् पत्नीनेही गमावले प्राण

माझ्या हाती एक प्लास्टिक ड्रम लागला. त्याच्या आधारावर मी तरंगत असताना पत्नीच्या हातून मोठा मुलगा निसटताना पाहिला आणि काही वेळाने तीही दिसेनाशी झाली. ...

पक्षांवर कारवाई का करू नये?: उच्च न्यायालय; होर्डिंग संदर्भात मुंबई महापालिकेवरही ताशेरे - Marathi News | why should not action be taken against parties asked mumbai high court bmc also criticized for hoarding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षांवर कारवाई का करू नये?: उच्च न्यायालय; होर्डिंग संदर्भात मुंबई महापालिकेवरही ताशेरे

होर्डिंग हटविण्याचे काम सरकारचे आणि पालिकेचे आहे. आम्हाला कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका. तुम्हाला वेळीच सावध करत आहोत, असा निर्वाणीचा इशाराही न्यायालयाने दिला. ...

भारत जोडो अभियानातील ४० संघटना नक्षल समर्थक: मुख्यमंत्री; निवडणुकीत टेरर फंडिंगचा वापर - Marathi News | 40 organizations in bharat jodo abhiyan are pro naxal and terror funding used in elections said cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत जोडो अभियानातील ४० संघटना नक्षल समर्थक: मुख्यमंत्री; निवडणुकीत टेरर फंडिंगचा वापर

हिवाळी अधिवेशन संपताच लाडकी बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. ...

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला; शाई आणि दगडफेक - Marathi News | bjp workers attack mumbai congress office ink and stone pelting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला; शाई आणि दगडफेक

हल्लेखोरांना पांगविण्यासाठी लाठीमार; ४० जणांवर गुन्हा दाखल ...