लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेअर बाजारातील घसरणीत तुमचे पैसे वाचवायचेत? मग 'या' ३ गोष्टी मनाशी पक्क्या करा - Marathi News | share market crash if you want to save your money from sinking in the fall of the stock market then remember these three things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील घसरणीत तुमचे पैसे वाचवायचेत? मग 'या' ३ गोष्टी मनाशी पक्क्या करा

share market crash : गेल्या २ महिन्यांपासून शेअर बाजारात प्रचंड चढउतार सुरू आहेत. सोमवारी तर एका बातमी बाजार १२०० अंकांनी आपटला. ...

हम कल हो न हो...! शेरोशायरी म्हणत दिल्लीची निवडणूक जाहीर; निवडणूक आयुक्त वेगळ्याच अंदाजात... - Marathi News | We will remain, or not...! Delhi Assembly elections date announced with a poem; Election Commissioner has a different form, reject allegation on EVM, Voter list... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हम कल हो न हो...! शेरोशायरी म्हणत दिल्लीची निवडणूक जाहीर; निवडणूक आयुक्त वेगळ्याच अंदाजात...

Delhi Assembly Election Dates: मतदार यादीत चुकीच्या नोंदी केल्याचे आरोप ऐकून मन दुखावते, असे राजीव कुमार म्हणाले.  ...

मुलाचं लग्न काही दिवसांवर, तत्पूर्वीच आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, लग्नघरी शोककळा, नाशिक हादरलं   - Marathi News | Nashik Crime News: Son's wedding is just a few days away, parents take extreme step before that, mourning at the wedding house, Nashik shaken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलाचं लग्न काही दिवसांवर, तत्पूर्वीच आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, नाशिक हादरलं  

Nashik Crime News: मुलाच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले असतानाच आई वडिलांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. घरात लग्नसोहळ्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांनी जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. ...

अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं? - Marathi News | Mukesh Ambani-Gautam Adani: Big blow to Ambani-Adani; Rs 52000 crore lost due to Chinese virus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं?

चीनी व्हायरसमुळे शेअर बाजार हादरला आहे. ...

एका महिन्यात किती वेळा दाढी करावी? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट! - Marathi News | How often should shave your beard is doing this regularly good or bad | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :एका महिन्यात किती वेळा दाढी करावी? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट!

दाढी ठेवणाऱ्या लोकांनी खूप काळजी घेणं महत्वाचं आहे. खासकरून थंडीच्या दिवसात अधिक काळजी घ्यावी लागते. ...

जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे काम संपविण्यावर भर; मार्चअखेरपर्यंत २०० एमएलडी पाण्याचे उद्दिष्ट - Marathi News | Focus on completing the first phase of Jackwell; Target of 200 MLD water by the end of March | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे काम संपविण्यावर भर; मार्चअखेरपर्यंत २०० एमएलडी पाण्याचे उद्दिष्ट

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. ...

पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले? मनसे बैठकीत निर्णय? - Marathi News | mns leader sandeep deshpande told about on its own again or now an alliance what decision raj thackeray to take about upcoming municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले? मनसे बैठकीत निर्णय?

MNS Chief Raj Thackeray: योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे सांगताना मनसे नेत्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे. ...

Milk Production : थंडीत जनावरांचे दूध का कमी पडते; काय आहेत कारणे? - Marathi News | Milk Production : Why does animal milk decrease in winter? What are the reasons? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Production : थंडीत जनावरांचे दूध का कमी पडते; काय आहेत कारणे?

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. थंडीमुळे जशी माणसे आजारी पडू लागली आहेत, त्याचप्रमाणे त्याचा त्रास जनावरांनाही होऊ लागला आहे. दूध उत्पादनावरही परिणाम झाला असून, दूध संघांच्या संकलनात घट होऊ लागली आहे. ...

EPF Passbook : EPFO च्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता बँक बदलली तरी काळजी नको! - Marathi News | good news for 68 lakh efpo pensioners epfo launches centralised pension system beneficiary will be able to withdraw pension from any bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPF Passbook : EPFO च्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता बँक बदलली तरी काळजी नको!

EPF Passbook : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 68 लाख पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...