लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत तेजश्री प्रधानच्या जागी दिसणार ही अभिनेत्री?, यापूर्वी तिने केलंय या मालिकेत काम - Marathi News | Actress Swarda Thigale will be seen in the place of Tejashree Pradhan in the serial 'Premachi Goshto'? She has previously worked in this serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मालिकेत तेजश्री प्रधानच्या जागी दिसणार ही अभिनेत्री?, यापूर्वी तिने केलंय या मालिकेत काम

Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान बाहेर पडल्याचे समजते आहे. ...

अदानी पोर्ट्स, टायटन, झोमॅटो पुन्हा कोसळले; मुकेश अंबानीच्या 'या' शेअर्सची घसरणीतही कमाल - Marathi News | stock market live news sensex nifty trading gift nifty india gdp growth signature global adani stocks fo stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी पोर्ट्स, टायटन, झोमॅटो पुन्हा कोसळले; मुकेश अंबानीच्या 'या' शेअर्सची घसरणीतही कमाल

Stock Market Crash : बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. मात्र, ती फार काळ चालू राहू शकली नाही. दुपारी बाराच्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले. सेन्सेक्स ६७४ अंकांहून अधिक कोसळला. ...

Fertilizer Linking : खत लिंकिंगबाबत कंपन्यांना कधी लावणार चाप? - Marathi News | Fertilizer Linking : When will action on companies regarding fertilizer linking? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fertilizer Linking : खत लिंकिंगबाबत कंपन्यांना कधी लावणार चाप?

शेतीमालाला उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत नसल्याने घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांना खताच्या लिंकिंग बेजार करून सोडले आहे. लिंकिंग घेतले तरच युरियाचा पुरवठा करू, अशी सक्ती खत कंपन्या विक्रेत्यांना करत आहेत. ...

सिडकोची घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर, किंमत २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत - Marathi News | Navi Mumbai: CIDCO houses are beyond the reach of the common man, prices range from 25 lakhs to 97 lakhs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर, किंमत २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत

CIDCO Home Update: ऑनलाइन अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने विविध नोडमधील गृहप्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती मंगळवारी रात्री जाहीर केल्या. त्या नोडनिहाय २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत आहेत. ...

भूल भुलैयातील 'त्या' पॅलेसमध्ये सुरू झालं 'भूत बंगला' सिनेमाचं शुटिंग, लोकेशन काय आहे? - Marathi News | Akshay Kumar Started Shooting Of Bhoot Bangla Movie In Jaipur Bhool Bhulaiyaa Palace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूल भुलैयातील 'त्या' पॅलेसमध्ये सुरू झालं 'भूत बंगला' सिनेमाचं शुटिंग, लोकेशन काय आहे?

 अक्षयने 'भूत बंगला' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. ...

Facebook, Instagram चालवणे अवघड होणार, अकाऊंटसाठी परवानगी लागणार; सरकारचा प्लॅन काय? - Marathi News | Running Facebook, Instagram will be difficult, permission will be required for accounts What is the government's plan? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook, Instagram चालवणे अवघड होणार, अकाऊंटसाठी परवानगी लागणार; सरकारचा प्लॅन काय?

सोशल मीडियावर कोणीही अकाऊंट उघडू शकतो. यासाठी कोणताही नियम नाही. पण, आता सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. ...

सर्वोदयनगर येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा, वाहतूक कोंडी सुटणार   - Marathi News | The road widening of the Western Express Highway at Sarvodayanagar is paved, traffic congestion will be resolved. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोदयनगर येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा, वाहतूक कोंडी सुटणार  

Mumbai News: विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील बदलानंतर गोरेगांव (पूर्व) दूधसागर वसाहती जवळील १८.३० मिटर बाधित रस्ता रुंदीकरणाचे काम आता लवकरच सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

Mhaisal Lift Irrigation Scheme : म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप १० जानेवारीपासून सुरू होणार - Marathi News | Mhaisal Lift Irrigation Scheme : Pumps of Mhaisal Irrigation Scheme will start from January 10th | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mhaisal Lift Irrigation Scheme : म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप १० जानेवारीपासून सुरू होणार

Mhaisal Lift Irrigation Scheme सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून सिंचन योजना सुरू करण्याची मागणी होत आहे. ...

५० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित; भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ - Marathi News | Project-affected farmers deprived of compensation for 50 years; landless farmers working for wages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित; भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ

पिपरिया येथील शेतकऱ्यांची दुसरी पिढीही हतबल : मोबदला न मिळाल्यास कालवा बुजविणार ...