लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"इराण युद्धाचा परिणाम क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार नाही, तर...!"; अमेरिका-इस्रायलला रशियाचा इशारा, केलं मोठं विधान - Marathi News | The impact of the Iran war will not be limited to the region, but Russia warns America-Israel, makes a big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराण युद्धाचा परिणाम क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार नाही, तर...!"; अमेरिका-इस्रायलला रशियाचा इशारा, केलं मोठं विधान

सध्याच्या परिस्थितीत अण्वस्त्र प्रसाराचा विषय नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढला असल्याचे, लावरोव्ह यांनी म्हटले आहे. ...

आता चर्चेसाठी उशीर झालाय! इराणची वायुसेना आणि नौसेना संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Donald trump Claims Iran Air Force Navy and Leadership Are Totally Destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता चर्चेसाठी उशीर झालाय! इराणची वायुसेना आणि नौसेना संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

४९ इराणी नेते संपवले! ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या सर्वात भीषण हल्ल्याचा केला उलगडा ...

“वर्षभर दौरे करणार नाही, मला दररोज धमक्या येतात, माझे कुटुंब आता...”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil said now i would not tour for a year and new system will be implement for maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वर्षभर दौरे करणार नाही, मला दररोज धमक्या येतात, माझे कुटुंब आता...”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil News: चंद्र-सूर्य असेपर्यंत मराठा आरक्षण राहणार आहे. त्याची काळजी नको, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

भीषण संघर्षामुळे आखातातील गर्भश्रीमंतांची पळापळ, वाटेल ती किंमत मोजून देश सोडण्याच्या तयारीत - Marathi News | Iran War: The Gulf's wealthy are fleeing due to the fierce conflict, preparing to leave the country at any cost. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संघर्षामुळे आखातातील गर्भश्रीमंतांची पळापळ, वाटेल ती किंमत मोजून देश सोडण्याच्या तयारीत

Iran War News: गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित झालेले आखाती देश हे जगभरातील अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेले आहेत. मात्र अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे आखातामधील अनेक देश होरपळून जात आहेत ...

बाहेर पडतानाच लिफ्ट सुरु झाली अन्...; गुजरातमध्ये अपघाताचा हादरवणारा व्हिडीओ समोर - Marathi News | Man Flung Out as Lift Malfunctions Mid Exit Miraculous Escape in Valsad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाहेर पडतानाच लिफ्ट सुरु झाली अन्...; गुजरातमध्ये अपघाताचा हादरवणारा व्हिडीओ समोर

गुजरातमध्ये एक लिफ्ट अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

IPL 2026 : कोहली अँण्ड कंपनीला मोठा दिलासा! RCB साठी घरच्या मैदानाचे दरवाजे पुन्हा झाले खुले - Marathi News | IPL 2026 Virat Kohli RCB Confirmed To Return Chinnaswamy Stadium Play 5 Matches In Bengaluru 2 In Raipur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : कोहली अँण्ड कंपनीला मोठा दिलासा! RCB साठी घरच्या मैदानाचे दरवाजे पुन्हा झाले खुले

IPL 2026 : आयपीएलच्या आगामी हंगामाआधी गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायझी आणि चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बंगळुरूच्या ... ...

महिलांनी वनहक्काद्वारे केली साडेसात टन बांबूची पहिली निर्यात, गावासह महिलांना मिळाला रोजगार  - Marathi News | Latest News Women exported seven tons of bamboo for the first time through forest rights | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिलांनी वनहक्काद्वारे केली साडेसात टन बांबूची पहिली निर्यात, गावासह महिलांना मिळाला रोजगार 

Bamboo Export : महिला नेतृत्वाखालील पहिला बांबू उत्पादक कंपनीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. ...

भोर तालुक्यातील कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ १८ वर्षीय मुलाची थरारक सुटका - Marathi News | Kapurhol in Bhor taluka shaken! Abduction in broad daylight Thrilling rescue of 18-year-old boy in 'surgical blockade' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातील कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ १८ वर्षीय मुलाची थरारक सुटका

युवकाचे अपहरणकर्त्यांना पोलीसांना डोंगरांमध्ये पकडण्यात यश आले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर २ फरार आहेत ...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना PM मोदींचा ८ देशांशी संवाद, भारताची भूमिका स्पष्ट - Marathi News | in the last 48 hours pm narendra modi has spoken to 8 country leaders over america israel iran war clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना PM मोदींचा ८ देशांशी संवाद, भारताची भूमिका स्पष्ट

PM Narendra Modi On America Israel Iran War: रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती भागातील संघर्ष वाढणे हे दुर्दैवी असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. ...