लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सीबीआय चौकशीबद्दल असंतोष - Marathi News | Dissatisfaction with CBI inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीआय चौकशीबद्दल असंतोष

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भातील चौकशीत सीबीआय करीत असलेला विलंब आणि अक्षम्य दिरंगाई याबद्दल जनतेत नाराजी वाढत असून, तीव्र भावना व्यक्त होत आहेत. ...

भाजपा, झामुमोच्या कार्यकत्र्यात जुंपली - Marathi News | The BJP is bound by JMM activists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा, झामुमोच्या कार्यकत्र्यात जुंपली

केंद्रीय श्रम व पोलाद व खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना काळे ङोंडे दाखविण्यासाठी जमलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकत्र्यात आणि भाजपाच्या कार्यकत्र्यामध्ये शनिवारी हाणामारी झाली. ...

चारा घोटाळा; 23 दोषी, 10 दोषमुक्त - Marathi News | Fodder scam; 23 guilty, 10 free from charges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा घोटाळा; 23 दोषी, 10 दोषमुक्त

1981 ते 1990 मध्ये डोरंडा कोषागारातील सात कोटी, सहा लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शनिवारी विशेष सीबीआय न्यायालयाने 1क् जणांना संशयाचा फायदा देऊन मुक्त केले, ...

‘मार्स ऑर्बिटर’ 33 दिवसांत मंगळावर - Marathi News | Mars Orbiter 'in 33 days on Mars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मार्स ऑर्बिटर’ 33 दिवसांत मंगळावर

देशाच्या महत्त्वाकांक्षी ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ची फत्ते होण्याकडे वाटचाल सुरू आहे. ...

सेटलवाड यांच्या टि¦टबद्दल संताप - Marathi News | Resentment about Settlevad's Tilt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेटलवाड यांच्या टि¦टबद्दल संताप

सामाजिक कार्यकत्र्या तिस्ता सेटलवाड यांनी वादग्रस्त फोटो टि¦ट करीत सर्व स्तरातून रोष ओढवून घेतला आहे. ...

‘व्हेजिटेरियन मेन्यू प्लीज’, ... पंतप्रधान कार्यालयाचे नवे निर्देश - Marathi News | 'Vegetarian news please', ... new directives of the Prime Minister's Office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘व्हेजिटेरियन मेन्यू प्लीज’, ... पंतप्रधान कार्यालयाचे नवे निर्देश

‘व्हेजिटेरियन मेन्यू प्लीज’, असा नवा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ...

‘आईस बकेट’वर अमेरिकेचे पाणी - Marathi News | America's water on 'Ice Bucket' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘आईस बकेट’वर अमेरिकेचे पाणी

‘सोशल नेटवर्किग साईटस्’प्रेमींना सध्या झपाटून टाकलेल्या ‘आइस बकेट चॅलेंज’ला अमेरिकेने जोरदार झटका दिला आहे. ...

35 टक्के आमदारांची तिकिटे काँग्रेस कापणार - Marathi News | 35 percent of Congress MLAs to contest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :35 टक्के आमदारांची तिकिटे काँग्रेस कापणार

महाराष्ट्रासह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 35 टक्के आमदारांची तिकिटे कापण्याची तयारी केली आहे. ...

ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थी ठरला सर्वात बुद्धिमान - Marathi News | Indian students became Britain's most intelligent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थी ठरला सर्वात बुद्धिमान

भारतीय वंशाचा विद्यार्थी असानिश कल्याणसुंदरम (18) याने मुख्य पाच विषयांत 100 टक्के गुण मिळविले आहेत. ...