प्राण्याने स्वत:च स्वत:चे छायाचित्र (सेल्फी)काढले, तरी त्या छायाचित्रचा स्वामित्वहक्क त्या प्राण्याकडे असत नाही, असे अमेरिकेच्या कॉपीराईट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना आहेत. परंतु त्या योजनेची फलश्रुती योग्य अंमलबजावणीवर असते. घरकुल योजनेचे तालुक्यात जवळपास अडीच ते तीन हजार लाभार्थी असण्याचे सांगितले जाते. ...
मालकनपूरनजीक साखळी क्रमांक १६३०० या स्थळी इटियाडोह धरणाच्या कालव्याची पाळ फुटली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले. ...
कृषी खर्च आणि मूल्य आयोगाने 2क्15-16 (ऑक्टोबर-सप्टेंबर) या ऊस लागवड वर्षासाठी साखरेचे उचित व किफायतशीर मूल्य 230 रुपये प्रतिक्विंटल करण्याची शिफारस केली आहे. ...
शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका प्रशासनाच्या सुस्त कार्यप्रणालीमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. ...