लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सरींनी भिजला दर्शन सोहळा... - Marathi News | Sari celebrates the ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरींनी भिजला दर्शन सोहळा...

श्री गणेशाच्या भक्तीत मुंबापुरी तल्लीन झाली असतानाच २४ तास पडलेल्या सरींनी अवघा दर्शन सोहळा अक्षरश: भिजून गेला. ...

अ‍ॅन्टॉप हिल येथे अडीच लाखांची घरफोडी - Marathi News | 2,25 lakhs burglary in Antipi Hill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅन्टॉप हिल येथे अडीच लाखांची घरफोडी

घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांची घरफोडी केल्याची घटना शनिवारी अ‍ॅन्टॉप हिल येथे घडली. ...

आणखी किती दिवस? - Marathi News | How many days? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी किती दिवस?

समाजात अंधश्रद्धेचा वाढणारा बागुलबुवा आणि वेगवेगळ्या स्तरांवर बळी पडणारी माणसं याबाबत जनजागृतीसाठी आता अंधश्रद्धा निर्मूलनाचा अतिशय सशक्त संदेश देणारा ‘आणखी किती दिवस..?’ ...

नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग अपुरेच - Marathi News | The Department of Urgent Disease for Newborn Children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग अपुरेच

मुंबईत दिवसाला शेकडो बालके जन्माला येतात, मात्र बालकांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना अतिदक्षता विभागामध्ये जागा मिळवण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागते. ...

पाकची लोकशाही ह्यखतरे मेंह्ण - Marathi News | Pakistan's democracy is in vogue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकची लोकशाही ह्यखतरे मेंह्ण

पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. तेथे लोकशाही मूळ धरत आहे, असे वाटत असतानाच त्या मुळावरच घाव घालण्याचे प्रयत्न होत आहेत ...

मलाईकाने पुन्हा गोंदविला टॅटू - Marathi News | Barbie again tattooed tattoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलाईकाने पुन्हा गोंदविला टॅटू

गेल्या महिन्यात वयाची चाळिशी गाठलेल्या मलाईका अरोरा हिने स्विमिंग सूट परिधान केलेला आपला हॉट फोटो नुकताच सोशल साईटस्वर अपलोड केला होता ...

नोकरी गेली अन् परिणिती अभिनेत्री झाली - Marathi News | The job was gone and the actress became the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोकरी गेली अन् परिणिती अभिनेत्री झाली

परिणिती चोपडा ही सर्वांत चर्चेतील अभिनेत्री आहे. चित्रपटात करिअरचे स्वप्नदेखील तिने कधी बघितले नव्हते; परंतु नोकरी गेल्यामुळे ती या क्षेत्रात आली. ...

स्वत:ची मार्केटिंग जमलीच नाही : धर्मेंद्र - Marathi News | Self-marketing is not possible: Dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:ची मार्केटिंग जमलीच नाही : धर्मेंद्र

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे सध्या एका पंजाबी चित्रपटानिमित्त व्यस्त आहेत. पंजाबी असूनही आतापर्यंत एकाही पंजाबी चित्रपटात त्यांना काम करता आले नाही ...

स्क्रिप्ट चांगली हवीच - Marathi News | The script should look good | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्क्रिप्ट चांगली हवीच

बॉलीवूडचा बाजीराव म्हणजेच अजय देवगणचा ‘सिंघम रिटर्न्स’ नुकताच येऊन गेला ...