मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
सेरेना विल्यम्स, डेन्मार्कची अनुभवी खेळाडू कॅरोलिन वोज्नियाकी यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून फायनलमध्ये प्रवेश केला़ ...
अकोला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय ५४-४ ने विजयी. ...
कालावधी संपुष्टात येण्याच्या आत संमतीपत्रे सादर करा, अन्यथा केंद्राच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार (लार) विमानतळाला आवश्यक असलेल्या उर्वरित जमिनीचे संपादन केले जाईल. ...
एफएसआयच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याने सत्ताधा:यांनी अभिनंदनाचा ठराव शनिवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत मांडला. ...
गणपतींसाठी मुंबईचा चाकरमानी जसा कोकण गाठतो, त्याप्रमाणो अस्सल मराठमोळा मुंबईकर गिरगावात अवतरतो. ...
गणोशोत्सवामागचा लोकमान्यांचा हेतू जपला जाईल याची पुरेपूर काळजी वांद्रे येथील ‘खेरवाडीचा राजा’ मंडळाकडून घेण्यात येत आहे. मंडळाचे यंदाचे 54 वे वर्ष आहे. ...
गणोशोत्सवात सर्व काही स्पेशल असते. आपला गणोशोत्सव हटके पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. ...
पणजी : सोनसाखळ्या पळविणाऱ्या असदुल्ला जाफरी (४0) याला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पणजी ...
मडगाव : राज्यातील खाण धोरणाची लोकांपुढे छाननी होणे गरजेचे आहे. तसेच ३0 दिवसांपर्यंत ते जनतेसाठी खुले ठेवा, ...
आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असलेल्या अनिकेत आंभोरे याचा आकस्मित मृत्यू त्याच्या मित्रंच्या जीवाला चटका लावून गेला आहे. ...