मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला झटका दिला आहे. गेल्या दोन दिवसातील पावसाने येथील उत्पादन खालावले असून ते ३५० मेगावॅटवर घसरले आहे. ...
लोकसंख्या वाढीवर आळा घालण्यासाठी शासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले आहे. या टार्गेटप्रमाणे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम सुरु आहे. ...
जीवनात यश संपादन करण्यासाठी सुरुवातीला ध्येय ठरविणे आवश्यक आहे. ध्येय ठरविल्यानंतर त्यासाठी चिकाटी, जिद्द, कठोर परिश्रम, करणे गरजेचे आहे. स्वत:चे जीवन यशस्वी करणे हे त्या व्यक्तीच्याच हातात असते. ...
अहमदनगर: प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याबद्दल सावेडी येथील दोन, तर माळीवाडा येथील दोन अशा चार मंडळांवर डीजेचालकांसह पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र २४ बाय ८ दर्जात मोडत असून या आरोग्य केंद्राला एकूण १७ गांवे जोडलेली आहेत. त्यामुळे दिघोरी व परीसरातील सर्व रुग्ण उपचारासाठी दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ...