क्रांस मोंटाना: अनिर्वाण लाहिरीसह तीन भारतीयांनी 30 लाख डॉलर बक्षिसाच्या ओमेगा युरोपीय मास्टर्स गोल्फ स्पर्धेच्या कटमध्ये प्रवेश केला़ तर सहा अन्य कटपासून हुकल़े आशियाई टूर ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये आघाडीवर असलेल्या लाहिरीने पहिल्या दिवशी 70 चे स्कोअर केल़ ...
रांची: आघाडीची मुष्टियोद्धय़ा एमसी मेरीकॉमने अभिनेत्री प्रियंका चोपडाचे कौतुक करताना म्हटले की, ती आपल्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये आपली भूमिका निभावण्यासाठी पूर्णत: फिट होती़ मेरीकॉमने आज म्हटले, प्रियंकाने खूपच चांगले काम केले आह़े मी तिच्या भू ...
अकोला: श्री समर्थ पब्लिक स्कूल येथे शिक्षक दिन साजरा केला. शाळेतील सर्व शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रा. नितीन बाठे व संचालिक जयश्री बाठे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.बाठे होते. जयश ...
अकोला: अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात चेहरा व त्वचेवरची थेरपी तज्ज्ञ डॉ. नीलिमा ताथोड यांच्या अमृतनगर, ताथोड मंगल कार्यालय येथील ममता सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आता खास सणासुदीचे दिवस लक्षात घेता त्वचा व केसांच्या उपचारासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ...
अकोला : ग्रामीण भागात रस्ते झाल्यामुळे खेड्यातील युवक शहराशी जोडला गेला असून, व्यवसाय व शिक्षणाकरिता नवयुवकांची प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. चांगल्या रस्त्यामुळे दळणवळणाची साधने उपलब्ध होऊन व्यावसायाकरिता, शेतीकरिता, शिक्षणाकरिता, आरोग्याकरिता फायद ...