गोखलेनगर येथील वीर बाजी प्रभू शाळेतील एका शिक्षिकाने शाळा सुधार समितीच्या निधीतील बिलांच्या रकमेसाठी चक्क स्थानिक नगरसेवकांच्या बनावट सह्या केल्याचा प्रकार आज मुख्यसभेत समोर आला. ...
औरंगाबाद : लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांना मराठी चित्रपट ‘इश्कवाला लव्ह’ च्या टीमशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मिळणार आहे. ...