लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सत्तेसाठी सर्वांची वैचारिक तिलांजली - Marathi News | The ideological constraint for power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेसाठी सर्वांची वैचारिक तिलांजली

स्वार्थ हा माणसाला आंधळे करतो आणि राजकीय स्वार्थ बेधुंद..! त्याचेच जागते उदाहरण आज महाराष्ट्राला पाहावयास मिळाले ...

भाजपाच्या गोटात वेगवान हालचाली सुरू - Marathi News | The fast pace of the BJP's movement started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या गोटात वेगवान हालचाली सुरू

भाजपा सेना युती तुटल्यानंतर विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांचा मंत्रालयासमोरील बंगला राजकीय घडामोडींचे केंद्र बनला. ...

युती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली? - Marathi News | How did the alliance break the alliance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली?

मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्याने कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे. ...

...तरीही आमच्यात अजूनही मैत्रीचीच भावना - Marathi News | ... still we still have a sense of friendship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तरीही आमच्यात अजूनही मैत्रीचीच भावना

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे हे आमचे मुख्य ध्येय्य असून त्याकरिता आम्ही वेगळा मार्ग धरला ...

एटीव्हीएम कार्डने भरा मुतारीचे शुल्क - Marathi News | ATVM card filled refund charges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एटीव्हीएम कार्डने भरा मुतारीचे शुल्क

सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने अनेक ठिकाणी त्यावरून वादविवाद होत असताना दिसतात ...

मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर - Marathi News | MNS's 'Blue Print' submission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर

एकीकडे आघाडी आणि महायुतीच्या घटस्फोटाची घोषणा करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली ...

उपनगरीय रेल्वेचा प्रवास दिसणार ‘बीबीसी’वर - Marathi News | The journey to the suburban railway will be seen on BBC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपनगरीय रेल्वेचा प्रवास दिसणार ‘बीबीसी’वर

कुलाबा ते ठाणे धावलेली पहिली ट्रेन, सीएसटी सारखे असलेली वर्ल्ड हेरिटेज वास्तू आणि आता वाढलेला उपनगरीय रेल्वेचा पसारा. ...

अशी झाली युतीची वाताहत - Marathi News | It was the Alliance of Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशी झाली युतीची वाताहत

शिवसेना-भाजपा महायुतीला लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश हेच अखेर त्यांच्या मुळावर उठले. ...

बेळगावमध्ये तणाव! - Marathi News | Stress in Belgaum! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेळगावमध्ये तणाव!

धर्मर्वीर संभाजी चौकात व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र जमून समाजकंटकांच्या गुंडगिरीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ...