लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दागिने निर्यात जाणार ४0 अब्ज डॉलरवर - Marathi News | Jewelry exports to $ 40 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दागिने निर्यात जाणार ४0 अब्ज डॉलरवर

लोकांचा सोने खरेदीकडे वाढलेला कल आणि त्यामुळे दशकात झालेली मोठी आयात यामुळे भारत आता सर्वाधिक सोने असलेला देश ठरू शकतो. ...

सेन्सेक्स दोन महिन्यांच्या नीचांकावर - Marathi News | Sensex down two-month low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स दोन महिन्यांच्या नीचांकावर

अत्यंत अस्थिर वातावरणात बुधवारी शेअर बाजारांनी अल्प डुबकी मारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५ अंकांनी कोसळून २६,२४६.७९ अंकांवर बंद झाला ...

संशोधन, विकासाकरिता गुंतवणूक वाढविणे गरजेचे - Marathi News | Need to increase investment for research, development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संशोधन, विकासाकरिता गुंतवणूक वाढविणे गरजेचे

भारताला विकसनशील राष्ट्र ते विकसित राष्ट्र हा टप्पा पार पाडण्याकरिता संशोधन व विकासासाठी गुंतवणूक वाढविणे गरजेचे आहे ...

पोस्टाची पार्सल सेवा आता शेवटच्या खेड्यापर्यंत - Marathi News | Post-parcel service is now up to the last resort | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोस्टाची पार्सल सेवा आता शेवटच्या खेड्यापर्यंत

देशभरात लहानातील लहान खेड्यापर्यंत सेवाजाळे असणाऱ्या भारतीय टपाल विभागाने आता पार्सल डिलिव्हरी क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. ...

नैऋत्य चीनमध्ये भूकंप; १ ठार, ३२४ जखमी - Marathi News | Earthquake in southwest China; 1 killed, 324 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नैऋत्य चीनमध्ये भूकंप; १ ठार, ३२४ जखमी

मंगळवारी रात्री चीनच्या नैऋत्येकडील भाग भूकंपाच्या जबरदस्त धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.६ एवढी होती ...

कायदा व सुव्यवस्थेवरून अण्णाद्रमुक सरकारवर टीका - Marathi News | Commenting on law and order against the AIADMK government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदा व सुव्यवस्थेवरून अण्णाद्रमुक सरकारवर टीका

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अटकेनंतर राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी सांभाळण्यात अपयशी झाल्याचा आरोप करीत द्रमुकने बुधवारी अण्णाद्रमुक सरकारवर टीकास्र सोडले. ...

चक्रीवादळ हुडहुड आंध्र, ओडिशाकडे - Marathi News | Hurricane Hudhud Andhra, Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्रीवादळ हुडहुड आंध्र, ओडिशाकडे

अंदमान समुद्र व त्याच्या जवळपास असलेल्या दबावामुळे बुधवारी हुडहुड हे चक्रीवादळ गतिमान होऊन ते १२ आॅक्टोबरपर्यंत आंध्र व ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मायक्रोस्कोपला नवी दृष्टी देणाऱ्यांना रसायनशास्त्राचे नोबेल - Marathi News | Nobel of chemistry with a new vision for microscope | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मायक्रोस्कोपला नवी दृष्टी देणाऱ्यांना रसायनशास्त्राचे नोबेल

एरिक बेटझिग व विल्यम मोर्नर हे अमेरिकन व स्टीफन हेल या जर्मन शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी या तंत्रज्ञानाला रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ...

सपाच्या अधिवेशनात शरद यादवांची हजेरी - Marathi News | Sharad Yadav's attendance in SP's session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपाच्या अधिवेशनात शरद यादवांची हजेरी

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले़ या अधिवेशनात जनता दल (युनायटेड) अर्थात जदयू प्रमुख शरद यादव ...