सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहे़ या निवडणुकीत १० अपक्षांसह ९ राजकीय पक्षाचे उमेदवार मैदानात आहेत. ...
गत ३५ वर्षांपासून आर्वी नाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीधारकांना जागा सोडण्याकरिता धमकावणी केली जात आहे. ...
नागपूर-यवतमाळ राज्यमार्गावर रस्त्याच्याकडेला अनेक वाहने उभे असतात. आरती चौक ते धुनिवाले मठ परिसराला तर वाहनतळाचे स्वरुप आले आहे. ...
विधानसभा निवडणुकीकरिता १ हजार ५०९ कंट्रोल युनिट व २ हजार २८८ बॅलेट युनिटसह व्हिव्हिपॅट मतदान यंत्राची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. ...
मोदी सरकारने अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे भाव पाडले. ...
शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ...
यंदा सालेकसा तालुक्यात सर्वत्र डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातले असून शेकडो लोक डेंग्यू व मलेरियाच्या जबड्यात सापडले. त्यात काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले. ...
निवडणुकीला आता काही दिवसांचा कालावधी उरला असून उमेदवारांकडून आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्याचे प्रयत्न केले जात आहे. ...
निवडणुका म्हटले की मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण होते. कोट्यवधीच्या घरात पैसे खर्च करून निवडणूक विभागाला अत्यल्प खर्च दाखविणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी नाही. ...
तालुक्यातील झालिया परिसरात साकरीटोला गावाकडे नहराचे पाणी जात नसल्याने येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनीतील धानाचे पीक धोक्यात सापडले आहे. ...