स्थानिक एमआयडीसीमधील महालक्ष्मी स्टील फॅक्टरीतील मेटल मेल्टींगच्या तप्त भट्टीत झालेल्या स्फोटात एक कामगार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. अन्य तिघे जखमी झाले. ...
वाहन चोरीचा विमा दावा तांत्रिक कारणास्तव नाकारणा:या रिलायन्स जनरल इन्शुअरन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दाव्याची रक्कम आणि 2 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ...