लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

घराघरांत झाडू, सूप अन् तिजोरीचे पूजन - Marathi News | House-sweep broom, soup and vault of the safari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घराघरांत झाडू, सूप अन् तिजोरीचे पूजन

यक्षाय कुबेराय वैैश्रवणाय धनधान्य अधिपतेय, धनधान्य समृध्दी ये देही दापय स्व: मंगळवारी धनत्रयोदशी. या दिवशी उपरोक्त मंत्राने भगवान धन्वंतरीचे पूजन करण्याची परंपरा आहे. ...

भेटीगाठी, विजयी रॅली काहींची मुंबईवारी ! - Marathi News | Some of the rally rally | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भेटीगाठी, विजयी रॅली काहींची मुंबईवारी !

१३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. ...

१४९ मतांची तफावत - Marathi News | 14 9 differences of votes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४९ मतांची तफावत

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी झालेले मतदान व १९ आॅक्टोबरला झालेल्या मतमोजणीबाबत निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदान संख्येत १४९ मतांची तफावत दिसून येत आहे. ...

महाडमध्ये शिवसेना अभेद्य! - Marathi News | Shivsena impenetrable in Mahad! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाडमध्ये शिवसेना अभेद्य!

विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे भरत गोगावले यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केल्यामुळे या मतदार संघात शिवसेना अभेद्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ...

मुंबईकरांनी नोंदवली नोटाची ‘पासष्टी’ - Marathi News | Mumbaikars notified 'Passashi' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनी नोंदवली नोटाची ‘पासष्टी’

विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी, युती तुटल्यामुळे पंचरंगी लढती झाल्या. यामुळेच नक्की कोणत्या पक्षाला मत द्यायचे याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम होता. ...

अरे, उठाऽऽ उठाऽऽ दिवाळी आली..! - Marathi News | Hey, pick up Diwali ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे, उठाऽऽ उठाऽऽ दिवाळी आली..!

सरकारनामा ...

कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा टक्का गेला कुठे? - Marathi News | Congress, NCP's where? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा टक्का गेला कुठे?

विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीला ४ टक्के, कॉँग्रेसला २५ टक्के मतदान ...

जिल्ह्यात कमळ उमलतंय, पण... - Marathi News | Lotus in the district, but ... | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्ह्यात कमळ उमलतंय, पण...

आशेचा अंकुर फुटू लागला आहे. ...

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा टक्का वाढतोय - Marathi News | NCP is growing in the district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्ह्यात राष्ट्रवादीचा टक्का वाढतोय

मोदी यांची रत्नागिरी येथे जाहीर सभा होऊनही जिल्ह्यातील मतदार भाजपच्या मागे राहिले नसल्याने काँग्रेस व भाजप या दोघांवर राष्ट्रवादीने कुरघोडी केली ...