खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘मिल्खा सिंह’, ‘मेरी कॉम’ आणि ‘पानसिंह तोमर’ या चित्रपटांना प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ...
‘किल दिल’मध्ये रणवीर सिंह आणि परिणिती चोप्रा यांच्यावर एक रोमँटिक गाणो चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यातील दोघांच्या केमिस्ट्रीची बरीच चर्चा सुरू आहे. ...
पुढच्या वर्षी ािसमसला रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. याच दिवशी रणबीर कपूरचा ‘तमाशा’ हा चित्रपट रिलीज होणार ...
येत्या 7 नोव्हेंबरला रिलीज होणा:या ‘द शौकिन्स’ या चित्रपटात अभिषेक बच्चनचीही भूमिका असणार आहे. या चित्रपटात त्याने एक छोटीशी विनोदी भूमिका साकारली आहे. ...
पणजी : स्टॅम्प ड्युटी भरलेल्या २८ पैकी २० खाणींचेच लिज नूतनीकरण होणार, असे संकेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. न्यायमूर्ती शहा आयोगाने ठपका ठेवलेल्या ३७ खाणींचे लिज ...
पणजी : ‘कंडोनेशन आॅफ डिले’ हा गुन्हा आहे की नाही, याचे स्पष्टीकरण मागणारे पत्र खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने खाण खात्याला पाठविले आहे. ...