काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्याने आमची स्थिती ना घरका ना घाटका अशी होऊ नये म्हणून आम्ही विरोध पक्षनेतेपदावर दावा केल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...
विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला असून एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी असे पत्र शिवसेनेने विधानसभा सचिवांना दिले आहे. ...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी मी मातोश्रीवर गेलो होतो तेव्हा भगवा दहशतवाद विसरला होता का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला विचारला आहे. ...
महेंद्रसिंह धोनीला दुखापतीने ग्रासल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. तर सुरेश रैनाचे दोन वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन. ...
दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर पक्षातील दोन आमदारांनीच जोरदार टीका करत आपची डोकेदुखी वाढवली आहे. ...