नृत्य क्षेत्रत त्यांच्या नावाने दरवर्षी प्रतिष्ठेचा पुरस्कार सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. ...
व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) परीक्षेच्या गुणदान पद्धतीमध्ये बदल करण्यात आल्याचा फटका हजारो विद्याथ्र्याना बसला आहे. ...
आमदार नितेश राणो यांनी केलेले गुजरातीद्वेषी वक्तव्य व माजी उद्योगमंत्री नारायण राणो यांनी त्याचे केलेले समर्थन याची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवारी राणो पिता-पुत्रला नोटीस जारी केली आहे. ...
महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांना दिली. ...
ज्येष्ठ शिवसैनिक, ठाकरे घराण्याशी घनिष्ठ संबंध असलेले सुरेश तोडणकर (64) यांचे गुरूवारी संध्याकाळी अपघाती निधन झाले. मुलुंड येथे रूळ ओलांडताना त्यांना लोकलची धडक बसली. ...