लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

श्रीनिवासन, खुर्चीचा हव्यास सोडा! - Marathi News | Srinivasan, leave the seat of the chair! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनिवासन, खुर्चीचा हव्यास सोडा!

पदापासून दूर ठेवले गेलेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन व त्यांच्या समर्थकांनी मंडळाची आगामी निवडणूक न लढविता पायउतार व्हावे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुचविले, ...

विकास मंडळांना 5 वर्षे मुदतवाढ - Marathi News | Development boards up to 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकास मंडळांना 5 वर्षे मुदतवाढ

महाराष्ट्र विकास मंडळांना सन 2020 क्र्पयत पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...

एलएलबी पूर्ण करूनही वकिली करण्यास अपात्र! - Marathi News | Ineligible to practice despite completing LLB! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलएलबी पूर्ण करूनही वकिली करण्यास अपात्र!

एलएलबी पदवी घेतली तरी त्याआधारे वकिली व्यवसाय करण्याची सनद बार कौन्सिलकडून मिळण्यास तुम्ही अपात्र ठरू शकता. ...

पुजारी टोळीच्या 11 जणांना मोक्का - Marathi News | 11 people of priest gang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुजारी टोळीच्या 11 जणांना मोक्का

दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येची तयारी करणा:या गँगस्टर रवी पुजारी टोळीला गुन्हे शाखेने मोक्का लावला आहे. ...

लोकल भाडेवाढीचे संकेत - Marathi News | Local fare signs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल भाडेवाढीचे संकेत

उपनगरीय रेल्वे सेवा सध्या तोटय़ात असून प्रवाशांनी सोयीसुविधा आणि अनेक प्रकल्पांसाठी तिकीट दरवाढ स्वीकारायला हवी, असे सांगत रेल्वे बोर्ड सदस्य देवी प्रसाद पांडे यांनी दरवाढीचे संकेत दिले. ...

‘नार्को’स न्यायालयाचा नकार - Marathi News | Narco's Court's Decree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नार्को’स न्यायालयाचा नकार

व्यक्तिस्वातंत्र्याचा दाखला देत साक्षीदारांच्या इच्छेविरुद्ध नार्को करता येणार नाही, असा निकाल देत पाथर्डी न्यायालयाने पोलिसांचा अर्ज रद्द ठरविला़ ...

मुलगीच झाली म्हणून पत्नीचा गळा चिरून खून - Marathi News | The wife's throat cut blood as she passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलगीच झाली म्हणून पत्नीचा गळा चिरून खून

सलग पाच मुली झाल्याने चिडून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. ...

घर घेणा:यांनो सावधान ! - Marathi News | Take home: Yano, be careful! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर घेणा:यांनो सावधान !

मुंबईतील सातशे ते आठशे जणांना कल्याण येथे केवळ साडेतीन लाखांध्ये 1 बीएचके घर देण्याच्या बहाण्याने एका टोळीने 15 ते 2क् कोटींचा गंडा घातला आहे. ...

मुंबई @ 18.2 - Marathi News | Mumbai @ 18.2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई @ 18.2

उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याने वेग घेतल्याने राज्यासह मुंबईतल्या किमान तापमानाचा पारा खाली घसरत आहे. ...