अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
कृतिशील पत्रकारितेत आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्व गाजविणा-या महिलांना राष्ट्रीय स्तरावरील ‘मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ ...
मराठमोळं ‘आयपीएल’ येतंय. म्हणजे ही कुठली क्रिकेट स्पर्धा नाहीये, तर ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ आहे. म्हणजे आगामी मराठी चित्रपटाचं हे नाव आहे. ...
हॉट आणि सुंदर हिरोईनच्या मागे पळायला मला आवडते. त्यामुळेच माझ्या बहुतांश चित्रपटांचे शूटिंग विदेशात होत असते, असे अभिनेता सैफ अली खान याने सांगितले ...
सलमानची बहीण अर्पिताचा विवाह नुकताच पार पडला. विवाह समारंभात ‘सेल्फी’ घेण्यावरून सलमानने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा सर्वांसमक्ष पाणउतारा केला ...
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या रॉय हे दिसणार आहेत. ...
गेल्या आठवड्यात माझ्या स्तंभातून मी हिंदुत्व थांबू शकणार नाही का? असा प्रश्न केला होता. माझा युक्तिवाद होता, की हिंदुत्वाने थांबावे आणि विकासाला प्राधान्य देण्यात यावे. ...
चला, माणसे जोडू या’ या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उद्घाटनीय आवाहनापासून सुरू झालेल्या इफ्फीचा पडदा अखेर अनेक कडू गोड आठवणी ठेवून पडला ...
घरपट्टी थकबाकीच्या विरोधात कारवाई सुरू ...
आॅस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज फिल ह्यूज याच्या मृत्यूनं क्रिकेटचं मर्यादित जगच नाही तर बृहद जगही हादरून गेलं आहे. ...
ढगाळ वातावरणात गारठले नाशिककर ...