अहमदनगर: श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय कार्यालयाकडे ५९५ अकस्मात मृत्यु प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे़यामध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशन- ९६, बेलवंडी पोलीस स्टेशन-१३, पारनेर-४२७ आणि सुपा- ५९ अकस्मात मृत्युच्या नोंदणीचा समावेश आहे़ ...
अकोला : फोर-जीसाठी रिलायन्स कंपनीच्यावतीने सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबविण्याचे निर्देश महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मंगळवारी प्रशासनाला दिलेत. सात दिवसांच्या आत फोर-जी कराराची माहिती सादर करण्यासोबत सर्वसाधारण सभा स्थगित करीत असल्याचे महापौरांनी ...
सोलापूर: अपंगांना त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी काही विभाग आणि अधिकारी जाणीवपूर्वक अपंगांची हेटाळणी करीत आहेत. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी अपंगदिनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेच्या सोलापूर शाखेच् ...
अकोला : राजभवन (मुंबई) निर्देशित आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकताच पार पडला. यामध्ये उंच उडी या क्रीडाप्रकारात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत अकोला येथील मनोज मारोडे ...
अकोला : जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सलग तिसर्यांदा सुवर्णपदक पटकावणार्या स्नेहांकित आठवले याचा वाशिम जिल्ाचे शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे यांनी गौरव केला. वसंत देसाई क्रीडांगण येथे पार पडलेल्या सोळाव्या जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत कब-क्ल ...
मडगाव: सलग तीन विजयानंतर द्वितीय स्थानावर आल्याने खुश झालेले एफसी गोव्याचे कोच जिको यांनी म्हटले की, त्यांचे खेळाडू इंडियन सुपर लीगच्या आगामी सामन्यामध्येही हाच उत्साह आणि इच्छाशक्तीसह खेळण्यासाठी कटिबद्ध आहेत़ मात्र ते एकावेळी एकाच सामन्यावर ध्यान द ...