शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: किरकोळ वाद झाला; मित्र म्हणाले, आमच्या गाडीतून येऊ नकोस चालत ये, अन्.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:52 IST

पत्नीला फोन करून मी चालत येत आहे, असे सांगितले

शिरोली: टोप (ता. हातकणंगले) येथे ट्रॅक्टर-ट्रॉली अंगावरून गेल्याने अनंत नामदेव दरेकर (वय ४०,रा. विलासनगर शिरोली) हे जागीच ठार झाले. हा अपघात टोप बाजार कट्टासमोर महामार्गावर सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.घटनास्थळावरून मिळालेले अधिक माहिती अशी आनंद दरेकर हे मित्रांसोबत मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पेठवडगाव येथे चारचाकी गाडी पाहण्यासाठी गेले होते. गाडी पाहून झाल्यानंतर मित्रांच्यात किरकोळ वाद झाला आणि तो चालत ये आमच्या गाडीतून येऊ नकोस, असे मित्रांनी सांगितले. त्यानंतर दरेकर हा वडगाव येथून शिरोलीच्या दिशेने चालत येत होता. यावेळी त्याने पत्नीला फोन करून मी चालत येत आहे, असे सांगितले पत्नीने चालत येऊ नका गाडी लावून देते, असा निरोप दिला आणि पण दरेकर यांनी पायी प्रवास सुरू केला होता. तो टोप येथे महामार्गालगत असलेल्या सेवामार्गावरुन चालत येत असताना वाठारहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर-ट्राॅली अंगावरून गेल्यामुळे जागी ठार झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, दोन मुलगी, आई असा परिवार आहे.

किरकोळ वादअनंत दरेकर याचा दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस झाला होता. वाढदिवसाची पार्टी म्हणून पेठवडगाव येथे मित्रांना जेवण दिले आणि तिथे चेष्टामस्करीतून किरकोळ वाद झाला त्यामुळे दरेकर चालत आला आणि टोप येथे अपघात झाला. तो चालत आला नसता तर वाचला असता. तो गवंडीकाम करत होता अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Argument leads to tragic death: Tractor runs over man walking home.

Web Summary : An argument led to a man being asked to walk home. While walking from Peth Vadgaon to Shiroli, Anant Darekar was fatally struck by a tractor-trolley near Top. He died on the spot. He leaves behind a wife and family.