कोरोनाचा धोका संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. जुलैमध्ये त्याचा उद्रेक होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामदक्षता समित्यांनी आता अधिक सतर्क राहावे, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ...
दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर अखेर कोल्हापुरात मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार केर्ली येथे झी मराठी वाहिनीवरील ह्यतुझ्यात जीव रंगलाह्ण या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. ...
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. भारत निवडणूक आयोगाचे सहमुख्य निवडणूक आयुक्त अनिल वळवी यांनी लोकमतला ही माहिती दिली. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) बारावी परीक्षेतील उर्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांना आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे गुण या बोर्डाच्य ...
यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव ...
डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेमार्फत जिल्ह्यात शनिवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संस्थेच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने ह ...