प्राध्यापकांना ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होमचे विद्यापीठाने आदेश द्यावेत. मागील शैक्षणिक वर्षामध्ये ज्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांना (सीएचबी) विद्यापीठाने मान्यता दिली होती, त्यांना यंदाही नेमणूक देण्यात यावी, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ विका ...
प्रोसेनियम आर्ट असोसिएशनतर्फे ह्यअंक दुसराझ्र कोरोनानंतरचा नाट्यप्रवासह्ण हे ऑनलाईन चर्चासत्र रविवारी (दि. ५) घेण्यात आले. त्यात विविध रंगकर्मी सहभागी झाले. या चर्चासत्रात अभिनेते हृषिकेश जोशी यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये एक कलाकार म्हणून आपण स्वतःवर ...
रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर तक्रार दाखल झाली. ही घटना नागाळा पार्क येथे घडली. त्यानुसार ऋषिकेश दीक्षित या संशयितावर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. ...
इचलकरंजी येथील बालविवाह करून दिलेल्या सख्ख्या बहिणींना पोलिसांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवून तातडीने हजर करावे, असे आदेश बालकल्याण समितीने मंगळवारी दिले. समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात बालविवाहविरोधी कायदा व बाललैं ...
मास्क घालत नसणाऱ्यांनी आता सावध राहावे; कारण आज, बुधवारपासून केएमटीचे पथक प्रत्येक प्रभागात फिरणार असून मास्क नसणाऱ्यांची थेट ५०० रुपयांची पावती फाडणार आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी स्वतंत्र २०० जणांची नियुक्ती केली आहे. ...
सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने मंगळवारी दोन बळी घेतले. मृत झालेल्या व्यक्ती या इचलकरंजी शहरातील असून आतापर्यंतच्या मृतांची संख्या १५ वर पोहोचली. जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी रात्रीपर्यंत २९ र ...
कोरोनामुळे इचलकरंजी येथील आणखी दोन वृध्दाचा आज दुपारी मृत्यू झाला. ७५ वर्षाच्या या वृध्देसह ७३ वर्षाच्या वृध्दाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वृध्देचा मृत्यूनंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...