संततधार झालेल्या पाऊसामुळे कोडोली (ता.पन्हाळा )येथील काळकाबाईचा माळ येथील कुंडलिक दराप्पा भाते यांच्या घराचे भिंत पडल्याने सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला. ...
सावर्डे पाटणकर तालुका राधानगरी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, पाटणकर ता. राधानगरी येथे पत्त्याचा जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यातील आरोपींना पकडले आहे, ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयनेतून १०५० क्युसेक तर अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...