पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गवळी आणि त्याच्या पत्नीला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर हजर केले. तेव्हा सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी युक्तिवाद केला की, गवळीने पळून जाताना सिम कार्ड काढले व मोबाइल कसारा घाटात फेकल ...
...यावेळी पोलिस त्याच्याविरुद्ध शास्त्रीय पुरावे सादर करणार असून विशालच्या पोलिस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. ...
...दरम्यान, सूर्यवंशी यांनी केलेला खुलासा फेटाळत विशालचे बनावट फेसबुक अकाउंट बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी रविवारी पोलिस ठाण्यात केली. ...
२२ डिसेंबरला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून १३ किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. ...