लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
'त्या' गावांना रस्ते व सुविधा द्या, अन्यथा..., आमदार राजू पाटलांचा एमएमआरडीएला इशारा - Marathi News | Give roads and facilities to 'those' villages, otherwise..., MLA Raju Patil's warning to MMRDA | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'त्या' गावांना रस्ते व सुविधा द्या, अन्यथा..., आमदार राजू पाटलांचा एमएमआरडीएला इशारा

रस्ते बिल्डरच्या फायदयासाठी बांधले जात आहेत का? असाही सवाल पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. ...

शिंदेंच्या बसेसवर 'ते' दोघे सोडून सर्वांना स्थान, राजकीय टूर सुस्साट... - Marathi News | Shrikant Shinde to run buses from Kalyan-Dombivli to Konkan for Ganesh festival | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदेंच्या बसेसवर 'ते' दोघे सोडून सर्वांना स्थान, राजकीय टूर सुस्साट...

Kalyan-Dombivli : एसटी महामंडळाच्या ३५० बस डोंबिवलीचे संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुल मधून आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असणार आहेत. ...

केडीएमसी आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात - Marathi News | After KDMC Commissioner's warning, pothole filling work started | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात

माजी शिवसेना नगरसेवकांसोबत आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत सदस्यांनी खडडे तातडीने बुजविण्याची मागणी केली होती. ...

गणेशोत्सव मंडळे काय गुन्हेगार आहेत का?; नोटीस मागे घेतली नाही तर... - Marathi News | Shinde group-Shiv Sena dispute scene, police sent notice to Ganapati Mandal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सव मंडळे काय गुन्हेगार आहेत का?; नोटीस मागे घेतली नाही तर...

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, गणेशोत्सवावर कोणतीही बंधने नसतील. हा जण मोठय़ा उत्साहात साजरा केली जाईल. तर दुसरीकडे पोलिसांकडून नोटिस दिली जाते. हा एक प्रकारे विरोधाभास आहे. ...

उल्हासनगर शिवसेनेची २२००० सभासद नोंदणी; १०,००० पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र पाठवली - Marathi News | 22000 member registration of Ulhasnagar Shiv Sena; More than 10,000 affidavits sent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेनेची २२००० सभासद नोंदणी; १०,००० पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र पाठवली

उल्हासनगर शिवसेनेला पूर्वीचे वैभव आणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून दोन महिन्यात २२ हजार सभासद नोंदणी केल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. ...

कल्याणमध्ये रविवारी बामसेफचे 36वे राज्य अधिवेशन; ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी - Marathi News | 36th State Convention of BAMSEF on Sunday in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रविवारी बामसेफचे 36वे राज्य अधिवेशन; ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी

केंद्र सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून ओबीसीची जातिनिहाय जनगणना करीत नाही. ओबीसीची जातिनिहाय जनगणना केली पाहिजे, या मुद्यावर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रत चर्चा केली जाणार आहे. ...

कशेडी बोगदा लवकरच होणार पूर्ण; मंत्री रवींद्र चव्हाणांनी केली पाहणी - Marathi News | Kashedi tunnel will be completed soon; Minister Ravindra Chavan inspected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कशेडी बोगदा लवकरच होणार पूर्ण; मंत्री रवींद्र चव्हाणांनी केली पाहणी

या बोगद्यामुळे सुमारे पाऊण तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटात कापता येणार असल्याचे अभियंता अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

कोकणात जाणाऱ्या नागरिकांना बाप्पा पावणार?; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर - Marathi News | The work of filling the potholes on the mumbai goa highway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोकणात जाणाऱ्या नागरिकांना बाप्पा पावणार?; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर

मुंबई गोवा महामार्गावरील एनेचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनीही काम युद्धपातळीवर सुरू असून दिवसरात्र खड्डे बुजवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले ...

केडीएमसीचे अधिकारी असल्याची बतावणी करीत वृद्धाला लुटले; दोघांपैकी एकाला अटक - Marathi News | Robbed old man pretending to be KDMC official | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केडीएमसीचे अधिकारी असल्याची बतावणी करीत वृद्धाला लुटले; दोघांपैकी एकाला अटक

१९ जूनला टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात दाखल तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता.  ...