लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
थूंकपट्टीची कामे ठरताहेत डोकेदुखी, डांबरातून काही तासांतच वाळू झाली वेगळी; धुळधाणीने नागरिक त्रस्त - Marathi News | Paving works are a headache, the sand is separated from the asphalt within a few hours; Citizens suffer from dust | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थूंकपट्टीची कामे ठरताहेत डोकेदुखी, डांबरातून काही तासांतच वाळू झाली वेगळी; धुळधाणीने नागरिक त्रस्त

गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जातील, असा दावा केडीएमसी प्रशासनाने केला आहे. परंतु, अनेक भागांतील खड्डे अजूनही भरण्यात आलेले नाही. तर, जेथे डांबराचे पॅच मारले जात आहेत, काही तासांतच उखडले जात आहेत. ...

खड्ड्यांच्या मुद्द्यावर रिक्षाचालकांची 'ग' प्रभागक्षेत्र कार्यालयावर धडक - Marathi News | On the issue of potholes, rickshaw pullers struck at G ward office | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खड्ड्यांच्या मुद्द्यावर रिक्षाचालकांची 'ग' प्रभागक्षेत्र कार्यालयावर धडक

खड्डयांमुळे रिक्षाचे नुकसान झाल्यास महापालिकेने पंचनामा करुन आर्थिक नुकसान भरपाई दयावी, आधुनिक यंत्रणा वापरून खड्डे बुजवण्यात यावे, रिक्षाचालकांना खड्डयांमुळे पाठीचे व मानेचे विकार जडले आहेत यावर योग्य ते वैद्यकीय उपचार मोफत करण्यात यावेत अशा मागण्या ...

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांचे निधन - Marathi News | RSS senior volunteer and former teacher MLA Prabhakar Sant passed away | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांचे निधन

कल्याण : माजी शिक्षक आमदार प्रभाकर अनंत संत यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी कल्याण येथे वार्धक्याने निधन झाले. कल्याण ... ...

आयुक्तांनी केली दुर्गाडी येथील खाडी किनारी गणेश घाटाची  पाहणी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार - Marathi News | The commissioner inspected Ganesh Ghat along the bay at Durgadi, and will use drones to control the crowd | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आयुक्तांनी केली दुर्गाडी येथील खाडी किनारी गणेश घाटाची  पाहणी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार

कल्याण दुर्गाडी गणेश घाटावर खाडी किनारी गणेश विसजर्न करण्यासाठी कोन गावातून तसेच उल्हासनगरातून मूर्ती आणल्या जातात. ...

शहापूर तालुक्यात वीज चोरांना कारवाईचा शॉक; तब्बल ६ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस  - Marathi News | Shock of action against electricity thieves in Shahapur taluka; Electricity theft of Rs. 6 lakh revealed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहापूर तालुक्यात वीज चोरांना कारवाईचा शॉक; तब्बल ६ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस 

वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणने सोमवारी दिली.  ...

मृत्युशी झूंज अपयशी, डोंबिवली स्फोट प्रकरणातील वृध्द महिलेचा मृत्यू - Marathi News | Struggle with death failed, Dombivli blast case death of old woman | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मृत्युशी झूंज अपयशी, डोंबिवली स्फोट प्रकरणातील वृध्द महिलेचा मृत्यू

मोर्वेकर यांच्या घरात हा स्फोट झाला होता. मोर्वेकर या ५० टक्के भाजल्या होत्या तर रियांश हा देखील २० टक्के भाजल्याने या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते ...

कल्याण डोंबिवलीतील गणेशोत्सवावर २१७० CCTV कॅमेऱ्याची नजर - Marathi News | 2170 CCTV camera eye on Ganeshotsav in Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील गणेशोत्सवावर २१७० CCTV कॅमेऱ्याची नजर

गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची माहिती ...

आगामी काळात कोणत्याही सणावर निर्बंध नाही, CM पुत्राने दिलं आश्वासन - Marathi News | There is no restriction on any festival in the future, CM son Shrikant Shinde assured to people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आगामी काळात कोणत्याही सणावर निर्बंध नाही, CM पुत्राने दिलं आश्वासन

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरीता 350 बसेस कल्याण डोंबिवलीतून रवाना. मोफत बस प्रवासामुळे चारमान्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ...

किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राची बाजी, 28 सुवर्ण पदकांची कमाई - Marathi News | Maharashtra wins Kick Boxing Championship, wins 28 gold medals | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राची बाजी, 28 सुवर्ण पदकांची कमाई

ठाणे जिल्हयातील खेळाडुंचीही ‘सुवर्ण’ कामगिरी ...