अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Kalyan Dombivli (Marathi News) खडकपाडा पाेलिसांनी महापालिकेच्या आराेग्य विभागातील जनावरांच्या डाॅक्टरला बाेलावून घेतले. ...
सहा वर्षापूर्वी पीडित मुलीला एका लग्न सोहळया दरम्यान सिध्दार्थ भेटला होता. तिच्या आईवडिलांना लग्न करत आल्याचे भासवत पीडित मुलीशी घरच्यांच्या सहमतीने साखरपुडा केला. ...
महापालिकेकडून नाले सफाईचे काम पावसाळ्या पूर्वी केले जाते. ...
नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकाला मिळाला नवा जन्म ...
जागेचा माेबदला एनआरसी कंपनीला देऊ नका; जागा आमची असल्याने माेबदला आम्हाला द्यावा ग्राम विकास शेतकरी संस्थेची मागणी ...
माहिती अधिकार कार्यकर्ते अजय डोंगरे यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली होती. २०१९ साली अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत कल्याण तालुक्यातील अनेक नागरीकांच्या घरात पाणी घुसले होते. ...
अपघाताची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ...
नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना ...
महापालिकेतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा प्रस्ताव ...
'आम्ही राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व देत नाही', अशी टीका शेलार यांनी केली होती. ...