'व्हॅलेंटाइन वीक'ला (Valentine's Week 2022) सुरुवात झाली आहे. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाइन वीकची क्रेझ पाहायला मिळते. यात आज 'चॉकलेट डे' साजरा केला जात आहे. ...
भारतातील ही घंटा तब्बल ३ जिनिअस वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. या घंटेचे वजन आहे तब्बल ८२ हजार किलो. चीनची घंटा फक्त १०१ किलोची आहे तर मॉस्कोची २०० किलोची. ...
गुलाबाच्या सुगंधाचा आपल्या मूडशी खूप जवळचा संबंध आहे. खरं तर, गुलाब हे जगभर प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. तसंच ते शरीरातील नैसर्गिक कामवासना वाढवणारे आहे. याशिवायही इतर अनेक कारणे आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ...