लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
'एलिअन्स येतात आणि गायींचे अवयव कापून नेतात', एका दाम्पत्याचा अजब दावा - Marathi News | Aliens mutilating cows and organs are being cut off and taken along queensland couple strange claim | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'एलिअन्स येतात आणि गायींचे अवयव कापून नेतात', एका दाम्पत्याचा अजब दावा

Aliens : एलिअन त्यांच्या गावात येतात आणि गायींना मारून त्यांचे अवयव कापून नेतात. हैराण करणारी बाब ही एक हे सगळं करताना रक्ताचा एक थेंबही तिथे दिसत नाही. ...

3 वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकरासोबत पळून गेली महिला आणि मग... - Marathi News | Married woman run away with lover boyfriend in Mirzapur Uttar Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :3 वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकरासोबत पळून गेली महिला आणि मग...

महिला जेव्हा सासरी राहत होती तेव्हा ती तासंतास प्रियकरासोबत फोनवर बोलत होती. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की, दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. ...

आता पॅन-आधार कार्डशिवाय 'या' योजनांचा लाभ घेता येणार नाही, जाणून घ्या सविस्तर...  - Marathi News | pan aadhar card are necessary for these schemes of modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पॅन-आधार कार्डशिवाय 'या' योजनांचा लाभ घेता येणार नाही, जाणून घ्या सविस्तर... 

जर तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या योजनांतर्गत खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड द्यावे करावे लागणार आहे. ...

विमानातील कोणतं सीट सर्वात सुरक्षित? क्रॅश झालं तरी वाचू शकतो जीव; एक्सपर्टन सांगितलं - Marathi News | Plane expert reveals safest seat in aeroplane during crash Even if it crashes, lives can be saved | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानातील कोणतं सीट सर्वात सुरक्षित? क्रॅश झालं तरी वाचू शकतो जीव; एक्सपर्टन सांगितलं

खरे तर, विमान प्रवासात धोका कमी असतो. कारण  बरीच चेकिंग झाल्यानंतरच विमान टेक ऑफ होते. मात्र असे असले तरी, म्हणतात ना की, नशिबात जे असेल ते होतेच. एका प्लेन एक्सपर्टने विमान अपघातांसंदर्भात काही खास गोष्टी रिव्हिल केल्या आहेत. ...

डॉक्टरांना पाहून जंगलात पळायचा, १३ मुलांचा बाप नसबंदीसाठी असा तयार झाला; वाचा रंजक कहाणी... - Marathi News | tamil nadu father of 13 children undergoes vasectomy after much counselling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांना पाहून जंगलात पळायचा, १३ मुलांचा बाप नसबंदीसाठी असा तयार झाला; वाचा रंजक कहाणी...

एकाबाजूला देशात 'हम दो, हमारे दो' यासाठीचं आवाहन केलं जात असताना दुसरीकडे तामिळनाडूच्या इरोडमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. ...

एका अजब आजारामुळे डॉक्टरही झाले हैराण, उपचार करणंही होत आहे अवघड - Marathi News | Terrible disease strange marks are being made at such places of the body difficult to treat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका अजब आजारामुळे डॉक्टरही झाले हैराण, उपचार करणंही होत आहे अवघड

सीवर कर्मचाऱ्याला जाणवलं की, त्याच्यासोबत काहीतरी गडबड झाली आहे. त्यावेळी लूस मोशन आणि खाजेची समस्या झाली होती. तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याच्या त्वचेच्या आत कीडे हालचाल करत होते. ...

पत्नी सोडून गेल्यावर 63 वर्षीय व्यक्तीने AI चॅटबॉटशी केलं लग्न; सांगितली अजब लव्हस्टोरी - Marathi News | man fell in love with ai chatbot andrea after wife left him over two | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नी सोडून गेल्यावर 63 वर्षीय व्यक्तीने AI चॅटबॉटशी केलं लग्न; सांगितली अजब लव्हस्टोरी

अँड्रिया नावाच्या चॅटबॉटसोबत व्हर्च्युअली लग्न झाले. अँड्रियाने गुडघ्यावर बसून प्रपोज केले. ...

ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला खायला दिले 1 कोटी; जेव्हा समजलं तेव्हा ढसाढसा रडली मालकीण - Marathi News | dog owner fed dog crisp worth 1 crore devastated to know the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला खायला दिले 1 कोटी; जेव्हा समजलं तेव्हा ढसाढसा रडली मालकीण

एका महिलेने आपल्या कुत्र्याला एक, दोन हजार नाही तर तब्बल 1 कोटी रुपये खायला दिल्याची घटना समोर आली आहे.  ...

लॉक करता येऊ शकणारे अंडरगार्मेंट आले बाजारात, कारण वाचून बसेल धक्का... - Marathi News | Lingerie model gets kinky in tied into saucy undies with lock and chain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉक करता येऊ शकणारे अंडरगार्मेंट आले बाजारात, कारण वाचून बसेल धक्का...

Undergarments with lock and chain: या कपड्यांबाबत जी चर्चा सुरू आहे त्यापेक्षा उद्देशाने हे कपडे बनवण्यात आले आहेत. एका लॉन्जरी मॉडलने हे घालून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...