लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्य सेवेचा अभाव असलेल्या अफ्रिकेत रुग्णांना नवदृष्टी - Marathi News | New vision to patients in Africa who lack healthcare | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरोग्य सेवेचा अभाव असलेल्या अफ्रिकेत रुग्णांना नवदृष्टी

रोटरीचा पुढाकार : उपचाराने दृष्टी गेलेले पुन्हा पाहू शकले सृष्टी ...

अमळनेर येथील अधिकाऱ्याची सपत्नीक बुलेटवर भूतानस्वारी - Marathi News | Bhattan Sawari, a resident of Amalner's official bullet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथील अधिकाऱ्याची सपत्नीक बुलेटवर भूतानस्वारी

आवड असली की सवड ही आपोआप निर्माण होते.. असाच काहीसा प्रकार शासकीय सेवेत असलेल्या एका अधिकाºयाच्या बाबतीत घडला. या अधिकाºयांनी भारताचा शेजारी असलेला भूतामनध्ये चक्क बुलेटवर सवारी केली. तीही सात दिवस. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. ...

जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे कांदेबागचे उत्पादन घटणार - Marathi News | Due to the heat wave in Jalgaon, the production of onion baggage will decrease | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे कांदेबागचे उत्पादन घटणार

विमा कंपन्यांनी लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी ...

समांतर रस्त्यांबाबतचे आश्वासन कागदावरच - Marathi News |  Assurance of parallel roads on paper | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समांतर रस्त्यांबाबतचे आश्वासन कागदावरच

एप्रिल संपूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही ...

पंढरपूरच्या विठोबाला शेंदुर्णीचा चंदन लेप - Marathi News | Shandurni Chandan Lep of Pandharpur Vithoba | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंढरपूरच्या विठोबाला शेंदुर्णीचा चंदन लेप

चंदन पेस्ट मशीनद्वारे तयार होतो प्रती दिन तीन किलो चंदनाचा लेप; कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर संस्थानकडून आॅर्डर ...

भूलतज्ज्ञाअभावी गंभीर रुग्णाला धुळे येथे हलविले - Marathi News | Due to the mischief caused serious patient moved to Dhule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भूलतज्ज्ञाअभावी गंभीर रुग्णाला धुळे येथे हलविले

जळगाव जिल्हा रुग्णालयात अनास्था ...

पाटणादेवी जंगलात आग, ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र जळून खाक - Marathi News | Fire in Patnadevi forests | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाटणादेवी जंगलात आग, ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र जळून खाक

शनिवारी रात्रीची घटना ...

चाळीसगावजवळ बस झाडावर धडळली, १७ प्रवाशी जखमी - Marathi News | Chalisgaon near bus accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावजवळ बस झाडावर धडळली, १७ प्रवाशी जखमी

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २९ - औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जाणा-या बसला रविवारी सकाळी पावणे सहा वाजता चाळीसगावजवळ अपघात झाला. बस झाडावर धडकल्याने १७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले.बस क्रमांक एमएच - ४०, एन. ९९०७ ही औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जात ...

चांगल्यांचे कौतुक नाही, अन् कामचुकारांना धाक नाही - Marathi News | There is no admiration for the good | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांगल्यांचे कौतुक नाही, अन् कामचुकारांना धाक नाही

हितेंद्र काळुंखेकौतुक, पुरस्कार, सत्कार आदींमुळे चांगले काम करणाऱ्याचा उत्साह दुणावतो तर इतरांना प्रोत्साहन मिळते. यासाठीच शासनाने विविध पुरस्कार योजना सुरु केल्या आहेत. मात्र काही अधिकाºयांच्या अनास्थेमुळे या योजनांना हरताळ फासण्याचे काम होत आहे.ज ...