पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावानजीक महामार्गवर १४ जूनच्या रात्री १२़३० वाजता झालेल्या कारच्या अपघातात शहरातील इंद्रप्रस्थ नगरात वास्तव्यास असलेल्या अनिल प्रभाकर सोनवणे (वय २७) याचा जागीच मृत्यू झाला़ ...
शाळेत पहिल्याच दिवशी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याचे विविध उपक्रम राबवून सर्वत्र स्वागत होत असतांना भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जि.प. शाळेत मात्र विपरीत चित्र दिसले. गावातील गटारींमधून वाहून आलेल्या घाण पाण्यातून कसरत करीत मार्ग काढीत विद्यार्थ्य ...
पहूर (जि. जळगाव) - विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले म्हणून सचिन चांदणे व राहुल चांदणे (रा. वाकडी, ता. जामनेर) या मातंग समाजाच्या दोघं तरुणांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे गेल्या रविवा ...
जळगाव: डोक्यावरील कर्जा$चे ओझे व नापिकीला कंटाळून लालसिंग तंगू पाटील (५९, रा. खेडीढोक ता. पारोळा) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली.पाटील यांनी १२ जून रोजी सकाळी १० वाजता स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन केला होता. नातेवाईकांनी त्यांना अमळ ...
धुळे येथील शिवसेनेचे महानगरप्रमुखतथा नगरसेवक सतीश दिगंबर महाले व विनायक वालचंद शिंदे या दोघांनी फिर्यादी दिनेश विकास ठाकरे याच्या नावाने बॅँकेत खाते उघडले तसेच त्याच्या नावावरच मोबाईल सीम कार्ड घेत त्याद्वारे ५० लाख रुपये मोबाईल बॅँकींगद्वारे आॅनलाईन ...