भुसावळ तालुक्यातील खडका येथील ४०० के.व्ही. सबस्टेशनमध्ये शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचा दाब नियंत्रित करणाऱ्या रिॅअॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. ...
माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये मी दोषी आहे का? निर्दोष आहे हे राज्याला कळू द्या, असे आवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या बैठकीमध्ये केले आहे. ...