लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
परीक्षा देऊनही विद्यार्थी गैरहजर, तक्रारीनंतर निकालात सुधारणा - Marathi News | Absence of students despite giving exams improvement in results after complaint | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परीक्षा देऊनही विद्यार्थी गैरहजर, तक्रारीनंतर निकालात सुधारणा

परीक्षा देणारे विद्यार्थी गैरहजर असल्याचे निकालात दाखविले जाणे हे काही नवीन राहिलेले नाही. ...

उद्धव ठाकरेंच्या सभेपुर्वीच जिल्ह्याचे राजकारण तापले, सभेत घुसण्याच्या इशाऱ्यावरुन गुलाबराव पाटलांचा युटर्न - Marathi News | U-turn of the Guardian Minister on the warning of entering the meeting: The leaders of the Thackeray group challenged the Guardian Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्धव ठाकरेंच्या सभेपुर्वीच जिल्ह्याचे राजकारण तापले, सभेत घुसण्याच्या इशाऱ्यावरुन गुलाबराव पाटलांचा युटर्न

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन रविवारी पाचोरा येथे करण्यात आले आहे. ...

अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला पावले सोने! ४०० रुपयांनी घसरले दर : चांदीही ६०० रुपयांनी स्वस्त - Marathi News | Gold steps on the eve of Akshaya Tritiya! Prices down by Rs 400: Silver also cheaper by Rs 600 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला पावले सोने! ४०० रुपयांनी घसरले दर : चांदीही ६०० रुपयांनी स्वस्त

सोने ४०० रुपयांनी तर चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाल्याने अनेक ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत दागिन्यांची खरेदी केली. ...

महसुल प्रशासनाचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गौरव, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान  - Marathi News | Honoring the Revenue Administration by the Chief Minister, Rajiv Gandhi Administrative Mobility Campaign | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महसुल प्रशासनाचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गौरव, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 

यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. ...

‘बीएचआर’मधील २८४ कोटींचे दावे रखडले! अवसायकांना मुदतवाढ  - Marathi News | Claims of 284 crores in 'BHR' are stopped! Extension of time to employees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘बीएचआर’मधील २८४ कोटींचे दावे रखडले! अवसायकांना मुदतवाढ 

नासरे यांचा अवसायकपदावर १७ जानेवारी २०२३ पर्यंत नियुक्ती होती. ...

उघड्या घरातून ८० हजाराची रोकड लंपास - Marathi News | 80,000 cash stolen from an open house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उघड्या घरातून ८० हजाराची रोकड लंपास

निवृत्ती पाटील (८०) हे जगवानी नगरामध्ये वास्तव्यास असून ४ ते ८ एप्रिलच्या दरम्यानात त्यांच्या घरामधून ८० हजार रूपये चोरट्याने चोरून नेले आहे. ...

बाहेर जाऊन येतो सांगून निघाला अन् शेतातील झाडाला घेतला गळफास - Marathi News | He went out and hanged himself from a tree in the field | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाहेर जाऊन येतो सांगून निघाला अन् शेतातील झाडाला घेतला गळफास

आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. ...

जळगाव जिल्ह्यातील चार महसुल अधिकाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | Promotion of four revenue officers in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील चार महसुल अधिकाऱ्यांना पदोन्नती

दरम्यान, महसुल प्रशासनात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारपदाची १० जागा रिक्त आहेत. ...

Banana: १५ दिवसांतच केळी घसरली २७०० वरून ११०० रुपयांवर आले भाव - Marathi News | Banana: Within 15 days, the price of banana fell from Rs 2700 to Rs 1100 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१५ दिवसांतच केळी घसरली २७०० वरून ११०० रुपयांवर आले भाव

Banana: पंधरा दिवसांपूर्वी २,७०० ते  ३,००० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेले केळीचे भाव पंधरा दिवसांच्या आतच १,५०० ते १,७०० रुपयांनी  घसरले असून सद्य:स्थितीत ११०० ते १५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ...