
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

फिल्मी :अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल नुकतंच त्यांच्या टीमने अपडेट दिलं आहे. ...

मुंबई :मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता महापालिका निवडणुकीत मनसे-उद्धवसेनेची युती होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झाली नाही. ...

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
Ladki Bahin Yojana e-kyc: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे दिली जाते. ...

राष्ट्रीय :धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
मानवी जवळपास एक तास बाथरूम बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी प्लंबरच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. ...

व्यापार :ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
52 Week High Stock: मॉर्गन स्टॅनलीने या स्टॉकवरील 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवले आहे. शिवाय लक्ष्य किंमत देखील वाढवली आहे. ...

राष्ट्रीय :२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
या कारवाईत दहशतवादाशी संबंधित दस्तएवज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्रे, दारुगोळा आणि आयईडी बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या तपासात विद्यार्थ्यांसह विदेशी हँडलरांशी संपर्कात असलेल्या तथाकथित ‘व्हाईट कॉलर’ लोकांचा सहभागही उघड झ ...

राष्ट्रीय :कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
जम्मू काश्मीर पोलिसांनी २ कुख्यात दहशतवाद्यांना पकडून एक मोठा कट उधळून लावला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे. ...

जळगाव :Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी
जळगाव जिल्ह्यातील वाकोदमध्ये एका कारचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर कारला लागलेल्या आगीत पत्नीचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. ...

तंत्रज्ञान :कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
कंपनी आता अशा फीचर्सवर काम करत आहे ज्यामुळे नेटवर्कशिवाय मेसेज आणि मॅपचा वापर करता येईल. ...

व्यापार :SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
Mutual Funds SIP Returns : मासिक एसआयपी गुंतवणूकदारांसाठी उत्कृष्ट ठरत आहेत. गेल्या पाच वर्षांत, अंदाजे २९ इक्विटी म्युच्युअल फंडांनी २० टक्क्यांहून अधिक XIRR परतावा दिला आहे. ...

भक्ती :Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
Astro Tips: हिंदू धर्मात मंगळवारचा दिवस हा गणपती तसेच हनुमानाला समर्पित मानला जातो. या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा आणि हनुमान चालीसा पठण केल्याने जीवनातील दुःखातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशिष्ट कार ...
