शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

अंबड शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST

शहरातील मत्स्योदरी विद्यालयात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनोज मरकड, मुख्याध्यापक पांडुरंग घोगरे, शिक्षक, प्राध्यापक, ...

शहरातील मत्स्योदरी विद्यालयात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनोज मरकड, मुख्याध्यापक पांडुरंग घोगरे, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. समाजभान टीमच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरास आरोग्यमंत्री राजेश टोपे, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, तहसीलदार विद्याचरण कडवकर, सुनील अंभोरे आदींनी भेटी दिल्या. यावेळी दादासाहेब थेटे, योगेश कव्हळे, शिवाजी बजाज, सुभाष काळे, सातपुते आदींची उपस्थिती होती. पंचायत समितीत सभापती बापू खटके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गटविकास अधिकारी भिसे, पांडुरंग गटकळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

धर्मवीर संभाजी हायस्कूल, डोमेगाव

डोमेगाव येथील धर्मवीर संभाजी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक जगन दुर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रेखा मिठे, संतोष नाटकर, कल्याण जायभाये, सुभाष माळोदे, दत्तात्रय ढवळे, अरुण काळे, अनिल खंडागळे, तानाजी धुमाळ, एकनाथ मिटकर, गजानन आंजाळे, गणेश चंदेल, सत्यनारायण सोनवणे आदींची उपस्थिती होती.

जैन इंग्लिश स्कूल

अंबड : शहरातील श्रीमती चंद्रप्रभा स्वरुपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार कासलीवाल, सुरेश काला, शिरिष सावजी, जीवराज बुरले, डॉ. रमेश गंगवाल, प्रवीण बाकलीवाल, संजय चांदीवाल, सुरेश दिडपोळे, राजेंद्र काला, डॉ. नरेश अग्रवाल, डॉ.संतोष मोहळे, चंद्रप्रभू दीडपोळे, संजय विंचुरे, मुकेश सावजी, डॉ. संतोष बाकलीवाल, दीपक पाटणी, भूषण काला, डॉ. अनिल पांडे, मुख्याध्यापक एन.एस. भारद्वाज यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते.