International (Marathi News) समीर शाह यांना गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ टेलिव्हीजन न्यूज इंडस्ट्रीचा अनुभव आहे ...
ही टूलबॅग पृथ्वीपासून साधारणपणे ११३ किलोमीटर अंतरावर पोहोचेल, तेव्हा तिचं विघटन व्हायला सुरुवात होईल. ...
महत्वाचे म्हणजे, हा युरोपातील पहिला देश आहे ज्याने BRI मध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली होती. ...
इस्त्रायल आणि लेबनानच्या सीमेवर छोट्या मोठ्या चकमकी सुरु झाल्या आहेत. इस्त्रायल हमासला मदत करणाऱ्या हिजबुल्लाहवर हल्ले करत आहे जे लेबनानच्या सीमेत आहेत. ...
Israel-Hamas War : नेतन्याहू यांनी गाझामधून आपल्या लोकांना परत आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. ...
'राष्ट्रीय शक्ती' मजबूत करण्यासाठी हुकूमशहा किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाच्या महिलांना अधिक मुले जन्माला घालण्यास सांगितले आहे. ...
तुरूंगात सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून अत्याचार, शारीरिक शोषणाची तब्बल ४५ प्रकरणे आली समोर ...
२०१६ मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान अदानी समूहाचे बाजार भांडवल १३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. ...
तिला तब्बल ६३ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. ...