नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
International (Marathi News) सरकारने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे आणि या बातमीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हवाई हल्ल्याचा दावा केला आहे. ...
जागतिक बँकेचा अहवाल, अनेक संकटे डोक्यावर ...
यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट' मध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. ...
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 34 वर्षीय गॅब्रिएल अटल यांना फ्रान्सचे नवे पंतप्रधान घोषित केले आहे. ...
या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आणि मृतांची संख्या 200 च्या वर गेली. अधिकाऱ्यांनी सांगितले की 100 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. ...
मोदी सरकारनेही लक्षद्वीपच्या पर्यटन विकासाचं आणखी मनावर घेतलं आहे. ...
ही गोष्ट चेनने त्याच्या सासरी जाऊन सासूला सांगितली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सासू खाली पडली. ...
INDIA-Maldives Clashes: मालदीव संघर्षावर प्रतिक्रिया देताना चीनने भारतालाच खोचकपणे सल्ला दिला आहे. ...
INDIA-Maldives Clashes: मालदीवमधील मंत्र्यांनी भारताबाबत केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. ...
जर्मन सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात केली आहे, याविरोधात शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. ...