काही जण हिंदू मंदिराला आग लावली, असे सांगून त्याच्या आगीचा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. अनेक हिंदू महिलांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मात्र, हे व्हिडीओ जुने असल्याचे फॅक्टचेकमधून समोर आले आहे. ...
अवामी लीगच्या अनेक नेत्यांच्या घरांवर आणि उद्योग धंद्यांवर हल्ले केले जात असून लुटालुट सुरु आहे. यामुळे अवामी लीगच्या नेत्यांमध्ये पळापळ सुरु झाली आहे. ...