लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनमध्ये सापडला सोन्याचा सर्वात मोठा खजिना; किंमत एवढी की, ऐकून बसेल धक्का..! - Marathi News | China Gold Reserves: Largest gold reserves found in China; The price is so much that you will be shocked to hear it..! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये सापडला सोन्याचा सर्वात मोठा खजिना; किंमत एवढी की, ऐकून बसेल धक्का..!

China Gold Reserves Update: चीन जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. ...

अदानींवर अटकेची टांगती तलवार? या प्रकरणात पुढे काय होणार? यूएस ऍटर्नी रवी बत्रा म्हणाले... - Marathi News | Gautam Adani Bribery Case: Gautam Adani will be arrested? What will happen next in this case? US Attorney Ravi Batra said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींवर अटकेची टांगती तलवार? या प्रकरणात पुढे काय होणार? यूएस ऍटर्नी रवी बत्रा म्हणाले...

Gautam Adani Bribery Case: उद्योगपती गौतम अदानी आणि इतर सात जणांविरुद्ध लाचखोरीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...

कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला - Marathi News | Indians will not undergo additional screening at airports in Canada; After this announcement, the Trudeau government reversed its decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला

कॅनडाच्या विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही. या घोषणेनंतर काही दिवसांतच कॅनडा सरकारने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही! - Marathi News | Canada rubbishes media report Justin Truduea Govt said no evidence linking indian government to nijjar murder case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!

Justin Treduea, Nijjar Murder Case, Canada India Relationship: निज्जर हत्याकांडात भारतावर बिनबुडाचे आरोप करणारं जस्टीन ट्रुडो सरकार आता बॅकफूटवर ...

रशियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला; युक्रेनचा दावा - Marathi News | Intercontinental Missile Attack by Russia; Claimed by Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला; युक्रेनचा दावा

रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे नाव सरमत असून, त्यात एकाचवेळी १० बॉम्ब नेता येऊ शकतात. ...

दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश - Marathi News | 50 killed in terror attack in Pakistan; The dead included eight women, five children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

घटनास्थळी भेट देऊन हल्ल्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करावा, असा आदेश त्यांनी या प्रांताच्या मुख्य सचिवांना दिला आहे. ...

जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर! - Marathi News | Around the world: Saudi Arabia hanged 101 foreign nationals! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : सौदीनं १०१ विदेशींना लटकवलं फासावर!

पुरेशा पुराव्यांअभावीच आरोपींना मृत्युदंड दिला जात असल्याचं अनेक जणांचं म्हणणं आहे. इथे आलेले विदेशी नागरिक तर कायमच मृत्यूच्या धाकातच असतात. ...

"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी? - Marathi News | Systems and institutions created after the Second World War are collapsing pm modi addressing the special session of the parliament of guyana | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?

PM Modi Guyana Visit: "गयानामध्ये लोकशाही बळकट करण्याचा प्रत्येक प्रयत्न जगाला बळकट करत आहे." ...

"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले - Marathi News | Putin made Ukraine a 'testing ground' Zelensky fumes over Russian missile attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले

दरम्यान, अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याकडून फ्री हँड दिळाल्यानंतर, युक्रेनने अमेरिकेकडून मिळालेले लांब पल्ल्याचे मिसाइल नुकतेच रशियान भागात डागले होते. आता रशियाने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. ...