लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
रशियातील कझान येथे 9/11 सारखा मोठा हल्ला! किलर ड्रोनने ३ उंच इमारतींना दिली धडक (Video) - Marathi News | Ukrainian drones in 9/11 fashion crash into residential buildings in Russia Kazan WATCH video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियातील कझान येथे 9/11 सारखा हल्ला! किलर ड्रोनने ३ इमारतींना दिली धडक (Video)

Russia Kazan Attacked, Ukrainian drones: अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखा हल्ला रशियाच्या कझान शहरात झाला आहे ...

जर्मनीत हल्ला, सौदीच्या डॉक्टरांनी ख्रिसमस मार्केटमध्ये गर्दीवर गाडी चालवली, २ ठार, ७० जण जखमी - Marathi News | Attack in Germany, Saudi doctor drives car into crowd at Christmas market, 2 killed, 70 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीत हल्ला, सौदीच्या डॉक्टरांनी ख्रिसमस मार्केटमध्ये गर्दीवर गाडी चालवली, २ ठार, ७० जण जखमी

जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये एक कार गर्दीत घुसली. या घटनेत दोन जण ठार झाले. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असून ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेत अंत्यसंस्कार; शिवमणी यांनी वाहिली आगळी श्रद्धांजली - Marathi News | zakir hussain cremated in america and sivamani pays tribute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेत अंत्यसंस्कार; शिवमणी यांनी वाहिली आगळी श्रद्धांजली

ए. शिवमणी यांनी सांगितले की, ताल हा देव असून उस्ताद झाकीर हुसेन हे त्याचे मूर्तिमंत रुप आहे. ...

"पॉर्नपासून मुक्ती हवी असेल, तर..."; व्‍लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | If you want to be free from porn; vladimir putin pitches for alternatives to porn | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पॉर्नपासून मुक्ती हवी असेल, तर..."; व्‍लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं

Vladimir Putin : रशिय चॅनेल RT च्या वृत्तानुसार, पुतिन म्हणाले, अडल्‍ट कंटेंट अथवा सामग्रीची समस्या केवळ रशियातच नाही तर, संपूर्ण जगभरात आहे. अशा सामग्रीवर बंदी घालणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र... ...

पाकिस्तान भारतावर नाही, तर अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत; व्हाईट हाऊसमध्ये धावपळ - Marathi News | Pakistan is preparing to build a missile capable of attacking America not India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान भारतावर नाही, तर अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत; व्हाईट हाऊसमध्ये धावपळ

पाकिस्तान एक नवीन क्षेपणास्त्र बनवण्याच्या तयारीत आहे, आता अमेरिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. ...

दुर्मिळ! घराच्या अंगणात सापडला हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेला 'मास्टोडॉन'चा जबडा - Marathi News | Jaw of a mastodon found in the backyard, extinct thousands of years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुर्मिळ! घराच्या अंगणात सापडला हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेला 'मास्टोडॉन'चा जबडा

Mastodon Jaw Fossil: एवढा मोठा जबडा पाहून घराचा मालक चक्रावून गेला. ...

Chittagong Arms Case : 27,000 ग्रेनेड, 840 रॉकेट लॉन्चर, 2000 ग्रेनेड... काय आहे चितगाव शस्त्रास्त्र प्रकरण? - Marathi News | Chittagong Arms Case : Ex-Bangladesh minister acquitted and cancels death for Ulfa chief Paresh Baruah in arms haul case in Bangladesh court  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :27,000 ग्रेनेड, 840 रॉकेट लॉन्चर, 2000 ग्रेनेड... काय आहे चितगाव शस्त्रास्त्र प्रकरण?

Chittagong Arms and Ammunition Case : उच्च न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेली दहशतवादी संघटना उल्फाचा लष्करी प्रमुख परेश बरुआ याची फाशीची शिक्षाही कमी करून 10 वर्षांची शिक्षा केली आहे. ...

अफगाणिस्तानमध्ये एकाच रस्त्यावर दोन भीषण अपघात; ५० लोकांचा मृत्यू, जखमी गझनी रुग्णालयात   - Marathi News | Two horrific accidents on the same road in Afghanistan; 50 people killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये एकाच रस्त्यावर दोन भीषण अपघात; ५० लोकांचा मृत्यू, जखमी गझनी रुग्णालयात  

दक्षिण-पूर्व भागात हे अपघात झाले आहेत. दोन्ही अपघातात ५० जणांचा मृत्यू झाल्याचे गझनी प्रांत सरकारचे प्रवक्ते हाफिज उमर यांनी म्हटले आहे.  ...

बायडेन यांच्याकडून एच- १बी व्हिसाचे नियम शिथिल; भारतीयांसह विदेशींना नोकरी देणे सुलभ - Marathi News | joe biden relaxes h 1b visa rules | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांच्याकडून एच- १बी व्हिसाचे नियम शिथिल; भारतीयांसह विदेशींना नोकरी देणे सुलभ

त्यांची प्रक्रिया पार पाडण्यातही गतिमानता येईल. ...