ट्रम्प प्रशासनाने भारतासोबतच्या व्यापारी समझौत्यावर काम केले आहे. मात्र, त्याची घोषणा करण्यासाठी भारताचे पंतप्रधान आणि संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. ...
पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला. ...
India Pakistan loc tensions escalate: पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
India vs Pakistan war: जगातील काही देश हे भारताच्या बाजुने आहेत, काही दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत, तर काही देश पाकिस्तानची उघडपणे बाजू घेत नाहीयत परंतू पाकिस्तानला मदत करण्याच्या स्थितीत आहेत. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठरावातून काढून टाकल्याचे पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी संसदेत कबूल केले आहे. ...