“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
International (Marathi News) कॅनडामधील टोरंटोमधील माल्टन गुरुद्वारामध्ये हिंदूविरोधी परेड काढण्यात आली आणि हिंदूंना हद्दपार करण्याचे आवाहन करण्यात आले. ...
Russia Ukraine War: गेल्या शुक्रवारी युक्रेनच्या विशेष युनिट 'ग्रुप १३' ने रशियन बंदर शहर नोव्होरोसियस्कजवळ सुखोई लढाऊ विमान पाडले. ...
या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना फॅक्टरीतील इतर कर्मचाऱ्यांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...
भारताकडून होणाऱ्या आक्रमक कारवाईला घाबरून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याची मागणी केली होती ...
Donald Trump Tariffs on China: चीनविरोधात टॅरिफ एखाद्या शस्त्राप्रमाणे चालवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक नरमाईची भूमिका घेतली आहे. यामागचे कारणही त्यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले. ...
पाकिस्तानी खासदार शेर अफझल खान मारवत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे. ...
Pakistan News: पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे निकटवर्तीय असलेल्या नजम सेठी यांनी पाकिस्तानला एक अजब सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ...
इस्रायलमधील तेल अवीवच्या विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर एअर इंडियाचे विमान अबू धाबी येथे उतरवण्यात आले आहे. ...
Maldives President Mohamed Muizzu : मोहम्मद मुइज्जू यांनी सलग १५ तास पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा विक्रम रचल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत मुइज्जू यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे ...
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युरोपीय देशांना स्पष्ट संदेश दिला आहे. ...