पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निवडणुकीसाठी अल कायदाचा प्रमुख ओसामा बीन लादेन याच्याकडून पैसा मिळाला होता, अशी खळबळजनक माहिती एका पुस्तकामुळे प्रकाशात आली आहे. ...
पठाणकोट हल्ल्याप्रकरणी तपास करीत असलेले पाकिस्तानी पथक येत्या काही दिवसांत भारताचा दौरा करू शकते, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे. ...
भारताचे राष्ट्रपिता ‘महात्मा गांधी’ यांचा चुकीचा कोट (विधान) पोस्ट केल्याने अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अडचणीत सापडले आहेत. ...
इस्लामिक स्टेटच्या (आयएस) चार आत्मघाती हल्लेखोरांनी सोमवारी बगदादच्या पश्चिमेकडील लष्कराच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात इराकी जनरलसह पाच जण ठार व सात सैनिक जखमी झाले. ...
पत्रकारांची कथा सांगणाऱ्या ‘स्पॉटलाईट’ने ८८ व्या अकादमी पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मुकुट पटकावला, तर लियोनार्दो डिकॅप्रियोने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला. ...