लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
त्या 'अफगाणी मुली'ला पाकिस्तानमध्ये अटक - Marathi News | The 'Afghan girl' was arrested in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्या 'अफगाणी मुली'ला पाकिस्तानमध्ये अटक

नॅशनल जिऑग्राफीकवरून 'अफगाण मुलगी' म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेल्या शारबात बिबी हिला बुधवारी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली ...

लैंगिक समानतेच्या सूचीत भारत 87 वा - Marathi News | India is 87th in the list of gender equality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक समानतेच्या सूचीत भारत 87 वा

वेतनमान आणि शैक्षणिक संधी यांच्यामध्ये असलेल्या लैंगिक समानतेच्या सूचीत भारताने 144 देशांमधून 87वे स्थान मिळवले आहे. ...

'ए दिल...' आणि 'शिवाय' पाकमध्ये प्रदर्शित होणार नाही - Marathi News | 'A heart ...' and 'besides' will not be displayed in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ए दिल...' आणि 'शिवाय' पाकमध्ये प्रदर्शित होणार नाही

'ए दिल है मुश्किल','शिवाय' हे दोन्ही बिग बजेट सिनेमे पाकिस्तानात प्रदर्शित केले जाणार नाहीत. फॉक्स स्टार आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटकडून यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ...

दहशतवाद्यांकडून 30 अफगाणी नागरिकांची हत्या - Marathi News | 30 Afghans killed by terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांकडून 30 अफगाणी नागरिकांची हत्या

इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्यांनी 30 अफगाणी नागरिकांची अपहरण करून हत्या केल्याची माहिती आफगाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

ब्रिटीश राजपुत्राच्या पत्नीच्या 'टॉपलेस' फोटो प्रकरणी चालणार खटला - Marathi News | British Rajput's wife's 'topless' photo court case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटीश राजपुत्राच्या पत्नीच्या 'टॉपलेस' फोटो प्रकरणी चालणार खटला

ब्रिटीश राजकुमार प्रिन्स विलियमची पत्नी केट मिडलटनच्या टॉपलेस फोटो प्रकरणी फ्रान्समध्ये सहा जणांविरोधात खटला चालणार आहे. ...

ट्रम्पनी केले मोदींना कॉपी, म्हणतात 'अब की बार ट्रम्प सरकार' - Marathi News | Trumpi made a copy to Modi, says 'Now that the Trump Government' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पनी केले मोदींना कॉपी, म्हणतात 'अब की बार ट्रम्प सरकार'

पंतप्रधान मोदींच्या टॅगलाइनची कॉपी करत ट्रम्पदेखील 'अब की बार ट्रम्प सरकार' असे म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

ट्रम्पनी केले मोदींना कॉपी, म्हणतात 'अब की बार ट्रम्प सरकार' - Marathi News | Trumpi made a copy to Modi, says 'Now that the Trump Government'-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पनी केले मोदींना कॉपी, म्हणतात 'अब की बार ट्रम्प सरकार'

अमेरिकन लेखक पॉल बेट्टी यांना ‘मॅन बुकर’ पुरस्कार - Marathi News | American Booker Paul Betty received the Man Booker Award | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन लेखक पॉल बेट्टी यांना ‘मॅन बुकर’ पुरस्कार

अमेरिकेचे लेखक पॉल बेट्टी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘मॅन बुकर’ पुरस्कार देण्यात आला. साहित्यातील पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे. ...

आता सिंगापूर ते मलेशिया प्रवास 'फक्त' ९० मिनिटात - Marathi News | Now traveling from Singapore to Malaysia, 'Just' 90 minutes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता सिंगापूर ते मलेशिया प्रवास 'फक्त' ९० मिनिटात

सिंगापूर आणि मलेशिया हे दोन देश लवकरच हायस्पीड रेल नेटवर्कने जोडले जाणार आहेत. या दोन देशांमध्ये सिंगापूर ते क्वालालंपूर दरम्यान बुलेट ट्रेनचा मार्ग उभारण्याचा करार झाला आहे. ...