CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोळ्यांमधूनही कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...
वंदे भारत मिशन अंतर्गत दिल्ली आणि कलकत्ता येथे विदेशातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे मायभूमीत आगमन होणार आहे. सिंगापूर, ढाका आणि रियाद येथून भारतातील या शहरांमध्ये विमानांचे लँडिंग होणार आहे ...
ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार जूनमध्ये अमेरिकेत दररोज २ लाख नव्या रुग्णांची नोंद होऊन सुमारे ३ हजार जण मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ...
व्हाइट हाऊसपर्यंत संसर्ग पोहोचणे ही चांगली बातमी नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. ...