लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबो! तब्बल दोन महिन्यांनी दुकाने, सिनेमा गृहे उघडली; अवस्था पाहून शॉक बसेल - Marathi News | OMG! After two months, shops and cinemas opened; Photos will shocked hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! तब्बल दोन महिन्यांनी दुकाने, सिनेमा गृहे उघडली; अवस्था पाहून शॉक बसेल

भारतात येत्या काही दिवसांत लॉकडाऊन ४.० सुरु होईल. सध्या काही दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली असली तरीही मोठमोठे किंवा छोटे शोरुम उघडण्यास परवानगी मिळालेली नाही. ...

अमेरिकेतही नागरिकांवर आली उपासमारीची वेळ,एकमेव महासत्ता असेलेली अमेरिका आर्थिक संकटात - Marathi News | Corona causes food crisis for 1.7 million people in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतही नागरिकांवर आली उपासमारीची वेळ,एकमेव महासत्ता असेलेली अमेरिका आर्थिक संकटात

कोरोनाने अमेरिकेत थैमान घातलेले असूनही अजूनही हवेतसे कडक निर्बंध तिथे लावण्यात आलेले नाहीत. ...

चिमुकला रमलाय किचनमध्ये; जगातल्या सर्वात लहान शेफचा सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | This toddler chef is giving culinary goals with his cooking skills -SRJ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिमुकला रमलाय किचनमध्ये; जगातल्या सर्वात लहान शेफचा सोशल मीडियावर धुमाकूळ

25 फेब्रुवारी 2020 रोजी या अकाउंटवरून कोबेचा पहिला व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत काही महिन्यातच या अकाऊंटचे तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. ...

लॉकडाऊनवर लॉकडाऊन! चीनला पुन्हा कोरोनाने घेरले; चिंता वाढली - Marathi News | corona Virus:china Fearing the second phase of the corona, corona test all 1.10 million residents in Wuhan-SRJ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनवर लॉकडाऊन! चीनला पुन्हा कोरोनाने घेरले; चिंता वाढली

एका ४५ वर्षांच्या महिलेमुळे संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त केली जात असून वुहानमधील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...

Good News: 113 वर्षांच्या आजी ठणठणीत बऱ्या; कोरोनाला हरवणारी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला - Marathi News | The oldest Corona Survivor in Spain, Maria Bryance of 113 years defeated the Carona virus, the second woman in the country to recover from the virus more than 100 years old-SRJ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Good News: 113 वर्षांच्या आजी ठणठणीत बऱ्या; कोरोनाला हरवणारी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला

जोपर्यंत कोरोनाची लस तयार होत नाही तोपर्यंत नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे तेथील पंतप्रधानांनी नागरिकांना आवाहन केले आहे. ...

CoronaVirus News : २० वर्षांत चार घातक व्हायरस पसरवणाऱ्या चीनवर बंदी घाला; अमेरिकेच्या सीनेटमध्ये प्रस्ताव - Marathi News | five plagues have come from china says us nsa robert brien ban bill senate vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : २० वर्षांत चार घातक व्हायरस पसरवणाऱ्या चीनवर बंदी घाला; अमेरिकेच्या सीनेटमध्ये प्रस्ताव

रिपब्लिकन खासदारांनी मंगळवारी असा कायदा आणण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनवर बंदी घालण्याची ताकद मिळू शकेल. ...

CoronaVirus News: आशेचा किरण! कोरोना लसीवर 'हे' पाच देश करताहेत महत्त्वाचं संशोधन - Marathi News | CoronaVirus: Work is underway to develop a vaccine for coronavirus disease worldwide mac | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: आशेचा किरण! कोरोना लसीवर 'हे' पाच देश करताहेत महत्त्वाचं संशोधन

Coronavirus: धक्कादायक! मानवी शरीरात लपण्यासाठी कोरोनामध्ये होतोय सातत्याने बदल; वैज्ञानिकांना चिंता - Marathi News | Coronavirus: The corona is constantly changing itself to hide in the human body pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: धक्कादायक! मानवी शरीरात लपण्यासाठी कोरोनामध्ये होतोय सातत्याने बदल; वैज्ञानिकांना चिंता

गार्डियनच्या म्हणण्यानुसार, स्पाइक (एस) प्रथिनेशी संबंधित दोन मोठे बदल पाहिले गेले आहेत. यातील एका बदलामुळे इटलीमध्ये विनाश झाला. ...

CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला - Marathi News | taiwan seeks help from india to attend wha meeting china vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला

भारतानं चीनचा वन चायना प्रिन्सिपल(वन चीन सिद्धांत) लक्षात ठेवावा. ...